INGREDIENTS
(Serves 2-3)
१वाटी कुटलेले शेंगदाणे,
१ वाटी गूळ,
थोड तुप
१ वाटी गूळ,
थोड तुप
METHOD
- कुटलेले शेंगदाणे भाजून घ्या.
- शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या
- एक कढाई मंद गेसवर ठेवा. त्यात गुळ घालून हळूहळू परतत रहावे.
- गुळ विरघळून त्याचा रंग गडद होई पर्यंत परतत रहा.
- गॅस बंद करून कढई खाली ठेवा आणि त्यात शेंगदाणे घालून हळूहळू परतत रहावे.
- मिश्रण वाटी घेऊन थापावे
- सुरीने मार्क करुन थंड होण्यासाठी बाजूला ठेवावे.
- ही क्रिया भरभर करावी नाही तर मिश्रण घट्ट होणार.
- थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून घ्यावेत. बंद डब्यात भरून ठेवाव्यात. ही पाककृती अतिशय सोपी आणि पौष्टिक आहे.