Link copied!
Sign in / Sign up
Share
खपली गव्हाची खीर
Tinystep

0
LIKES
VEG
45m

INGREDIENTS
(Serves 3-4)
पाऊण किलो खपली गहू
एक वाटी तांदुळ
काजु,बदाम, बेदाणे
आलं खलबत्यात चांगले कुटलेले
गुळ आपल्या आवडीनुसार
खसखस दिड चमचा

METHOD
  1. गहू व तांदुळ कुकरला लावायच्या अगोदर गहू व तांदुळ गरम पाण्यात भिजवुन ठेवावे(10-15)मिनिटे म्हणजे खीर चांगली शिजते.

  2. आता ती कुकरमधे टाकून सात ते आठ शिट्टी करून घ्या .

  3. कुकर गार झाल्यावर ती खीर बाहेर काढून गुळ ,खोबरे ,काजू, बदाम, खसखस भाजून घेवून त्यामध्ये बेदाणे, खोबरयाचे पातळ काप टाकून नंतर त्यामध्ये आलं टाका

  4. तर वेलदोडा पूड असे सर्व साहित्य एकत्र करून गॅसवर परत चांगली शिजवून घ्या.

  5. तुम्हाला खीर घट्ट वाटली तर त्यामध्ये गरम पाणी घालून चांगली शिजवून

  6. वरून तुप व दुध घालून खायला घ्या

scroll up icon