Link copied!
Sign in / Sign up
Share
मिसळ पाव
Kirti Amol

0
LIKES
VEG
45m

INGREDIENTS
(Serves 3-4)
मोड आलेली मटकी 2 चमचे आले-लसुण पेस्ट 2 चमचे कडीपत्ता, मीठ, तेल, हळद ,पाव, फरसाणा, कोथंबीर
एक मोठी वाटी कांदा बारीक चिरलेला
1 वाटी टॉमॉटो बारीक चिरलेला
मिसळ मसाला 3 चमचे
3 चमचे लाल तिखट
2 चमचे आले-लसुण पेस्ट
कडीपत्ता, मीठ, तेल, हळद ,पाव, फरसाणा, कोथंबीर

METHOD
  1. तेल गरम करून घ्या, (कटासाठी तेल थोडे जास्त वापरा) तेल गरम झाले की त्यात कढीपत्ता, हळद, कांदा लालसर भाजून घ्या,

  2. नंतर टोमॉटो छान परतून घ्या, नंतर आले लसूण पेस्ट घालून 1 मिनीटे परतून घ्या

  3. वरून लाल मसाला, मिसळ मसाला ,मीठ घालून नीट मिक्स करा

  4. वरून मोडाची मटकी घाला 2 मिनट परतून वरून आवश्यकतेनुसार पाणी घालून रस्सा तयार करा.

  5. मटकी शिजली की मिसळ तयार होईल

  6. त्यावर कांदा , कोथिंबीर आणि लिंबू पिळून पावा बरोबर सर्व्ह करा

scroll up icon