Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

मराठमोळी हिरोईन सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खानचे लग्न शेवटी झालेच !

मराठी हिरोईन सागरिका घाटगे आणि मराठी असलेला भारतीय क्रिकेट खेळाडू झहीर खान ह्यांनी लग्न केले. आणि त्यांचे लग्न सोशल मीडियात खूप गाजत आहे. कारण त्यांची खूप दिवसापासून एकत्र रिलेशनशिप मध्ये आहेत व लवकरच लग्न करणार आहे ही चर्चा चालू होती तिला आज विराम मिळाला. ह्या दोघांनी नोंदणी पद्दतीने लग्न केले.

सोमवारच्या दिवशी मुंबईतील ताज महाल पॅलेस आणि टॉवर वरती त्या दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. त्यांनी रिसेप्शन सुद्धा ठेवले होते त्यात सचिन तेंडुलकर पासून सारेच झाडून खेळाडू आली होती.

सागरिका, ही खेळाडू व अभिनेता असलेले अंगद बेदी याची फार जवळची मैत्रीण आहे. अंगदने सागरीकाची ओळख झहीरशी करून दिली होती. आणि त्यांनतर मागच्या दीड वर्षपासून ते दोघे प्रेमात आहेत.

युवराज व हेजलच्या लग्नात एकत्र दिसल्यानंतर समजले की, ह्यांचेही लवकरच लग्न होईल. त्यानंतर त्यांचा साखरपुडा झाला.

सचिन आणि अंजली तेंडुलकरने खूप साऱ्या शुभेच्छा ह्या दोघांना दिल्यात. ह्या लग्नात हरभजन सिंग, युवराज, राहुल सर्वच त्याचे सहकारी आले होते. हे लग्न दोन्ही पद्दतीने झाले.    

                 साभार - लोकसत्ता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon