Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

योनीबाबत या आश्चर्यकारक गोष्टी तुम्हांला माहिती आहेत का ?


योनी,योनीमार्ग याबाबत अनेकांच्या मानत शंका असतात योनी म्हणजे काय? योनीमार्ग म्हणजे काय याबाबतीत अनेक जणांचे गैरसमज देखील असतात या योनीबद्दल आपण काही आश्चर्यकारक गोष्टी जानुबा घेणार आहोत 

१. योनीचे मुख म्हणजे पूर्ण योनीमार्ग नव्हे 

बहुतांश जणांचा याबाबत गोंधळ होतो. स्त्रीच्या जननेंद्रियाच्या बाहेरील भागाला म्हणजे योनिमार्गाच्या मुखालाच योनीमार्ग समजतात. परंतु तो भाग फक्त योनीमार्गाचा मुख असतो  योनिमार्ग हा नळीसारखा लांब असतो. 3-4 इंच उंचीचा आणि 2-4 इंच लांब असतो. योनिमार्गाचे एक टोक गर्भाशयाला जोडलेले असते. 

२. योनिमार्ग हा लवचिक असतो 

योनि आणि योनिमार्ग हे मांसल आणि लवाचिक असतात त्यामुळेसंभोग दरम्यान आणि प्रसूतीच्यावेळी बाळाला जन्म देताना त्याचे आकारमान कमी बदलते. साधारणतः योनिमार्ग 10-20 सेमी लांब आणि 2.5 इंच उंच उघडण्याची क्षमता योनिमार्गामध्ये असते.

३. स्त्रियांमच्या योनीमार्गात नैसर्गिकरित्या ओलावा निर्माण करण्याची क्षमता असते.

संभोगाच्या सुरवातीला जर स्त्री पुरेशी उत्तेजित झाली नसेल तर योनीमार्गात कोरडेपणा जाणवतो,तसेच वयोमानाप्रमाणे देखील योनीत शुष्कता येते. परंतु जर स्त्रियांंना पुरेसे उत्तेजित केल्यास नैसर्गिकरित्या त्या जागी ओलसरपणा निर्माण होतो. 

४. जी स्पॉट ही कल्पना नाही 

जी स्पॉट ही कल्पना नसून . या भागाला चालना दिल्याने स्त्रिया उत्तेजित होतात. योनिमार्गाच्या समोरील भागावर जी स्पॉट असतो.

५. शिश्नाच्या आकारमानावर स्त्रियांचा आनंद अवलंबून नसतो. 

सर्वत्र हा एक मोठा गैरसमज आहे शिश्नाच्या आकारमानावर स्त्रियांचा  आनंद मुळीच अलंबून नसतो. तुम्ही स्त्रीचा आनंद ओळखुन तीला  तो आनंद किती वेळ देऊ शकता यावर स्त्रीचा आनंद अवलंबून नसतो. बहुतांश स्त्रियांना घाई-घाईत आणि लवकर संभोगाच्या शेवटाकडे जाणे आवडत नाही. तसेच प्रत्येक स्त्रीचा आनंद वेगवेगळ्या प्रकारांवर अवलंवून असतो. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon