Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

या गोष्टीचा तुमच्या समागम शक्तीवर नकारात्मक परिणाम होतो.

या गोष्टीचा तुमच्या समागम शक्तीवर नकारात्मक परिणाम करतात.

१) ताण  तणाव

कामाचा किंवा वैयक्तिक आयुष्यातील ताण- तणाव हे तुमच्या समागम शक्तीवर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे सतत त्या गोष्टींचा विचार करत राहणे. त्यामुळे येणार ताण तुमची समागम करण्याची इच्छा कमी करू शकतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी आपल्या वर असणाऱ्या तणावाबाबत चर्चा करून त्यावर मार्ग काढावा.

२. अल्कोहोल आणि कॅफेन जंकफूड

अल्कोहोल आणि कॅफेन युक्त पदार्थाच्या अती सेवनामुळे देखील समागमाच्या शक्तीवर परिणाम होऊन यामुळे संभोगामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.  तसेच जंकफूडचे अतिसेवनाने देखील साम्गाम्वर नाकारात्मक परिमाण करतात. काही जण समागमाची इच्छा वाढवण्यासाठी कॅफेनचे युक्त पदार्थ सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो पण योग्य प्रमाणातील सेवन फायदेशीर ठरू शकते.  

३) अपुरी झोप

माणसाला कमीत-कमी ७-८ तास रात्रीची झोप आवश्यक असते. आणि ही  झोप न मिळाल्यास त्याचा सर्वच गोष्टींवर परिणाम दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे सतत दमल्यासारखे वाटणे सतत झोप येणे. यामुळे संभोगाची इच्छा कमी होते

४.व्यायामाचा अभाव

कमी व्यायाम आणि अती खाणे या गोष्टीचा परिणाम संगमावर होऊ शकतो. यामुळे संभोगच्या वेळी दमणे. तसेच संभोग झाल्यावर खूप गळून गेल्यासारखे होणे या गोष्टी होतात. व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते तसेच संभोगाची क्षमता वाढते.

६.स्वतःच्या शरीराबाबत वाटणारा न्यूनगंड

 

प्रसूती नंतर स्त्रियांचे वजन वाढते.त्यांच्या शरीरावर स्ट्रेचमार्क येतात. स्तनांची ठेवण बदलते त्यामुळे त्यांना स्वतःबद्दल न्यूनगंड वाटायला लागतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम समागम करण्याच्या इच्छेवर होतो. याबाबत न्यूनगंड वाटण्यासारखे काही नसते काही दिवसात तुमचे शरीर पूर्ववत होत असते तसेच आणि याची जाणीव जोडीदाराला असते त्यामुळे याबाबत वाईट वाटून घेण्यासारखे काही नसते. विनाकारण या भावनेमुळे जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला टाळत राहिलात तर त्याच्या मात्र नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. 



Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon