Link copied!
Sign in / Sign up
111
Shares

व्हेज बिर्याणी अशीच बनवायची !

 

बिर्याणी ही व्हेज असली की नॉन - व्हेज प्रत्येकालाच आवडत असते. आणि दररोज बाहेर हॉटेलात जाऊन खायलाही परवडत नसते. ह्याचा तुमच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच पण खिशावर सुद्धा होत असतो. तर तुम्हाला वाटत असेल की, मी एक गृहिणी आहे तर घरातच बिर्याणी बनवू शकते. तेव्हा व्हेज बिर्याणी घरीच कशी बनवता येईल.

आपल्याकडे खिचडी किंवा काही ठिकाणी त्याला भात म्हणतात. पण ही व्हेज बिर्याणी खूप वेगळी आहे. अगोदर करून बघा. त्यानंतर तुम्हाला त्याची चव कळेल. आणि चव भन्नाट लागलीच तर आम्हालाही पाठवून द्या. नक्कीच ना ? okk तर करा घरच्या घरी व्हेज बिर्याणी.

स्रोत - राजश्री फूड्स




Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon