Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

एवढ्याश्या वेलदोडयाचे आरोग्यविषयक फायदे

एवढासा वेलदोडा आरोग्यविषयक खूप उपयुक्त असतो तो कसा ते आपण पाहणार आहोत. 

१. नैसर्गिक माऊथफ्रेशनर 

वेलदोड्यामध्ये  मध्ये भरपूर प्रमाणात antibacterial गुण असतात जे माऊस फ्रेशर सारखे आपल्यासाठी उपयोगी असतात त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर एक वेलची तेज सकाळ- संध्याकाळ खाल्याने तोंडाच्या दुर्गंधी विषयक समस्या कमी होतील. 

२. खोकल्यावर गुणकारी 

जर तुम्हाला खोकला झाला असेल तर  त्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी एक वेलदोडा खावा किंवा त्यातील आतले बी पाण्यात उकळावे आणि त्या पाण्याने थंड करून प्यावे त्याने खोकला कमी होऊन अस्थमा देखील कमी होतो. 

३. रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

वेलदोडा  खाल्याने शरीरातील वाईट कोलेस्टोल कमी होते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू  रहातो आणि त्यामुळे हार्ट ॲटक येण्याची शक्यता सुद्धा कमी होते

४. त्वचेच्या ऍलर्जी पासून सुटका 

वेलदोडा त्वचेसाठी पण खूप उपयोगी आहे जर तुम्ही रोज नियमितपणे वेलची खाल्ली तर चेहऱ्यावर त्याचा चांगला उपयोग होतो आणि त्वचेविषयक इतर समस्या देखील कमी होतात 

५. अपचनावर उपयुक्त 

पोटाच्या समस्या साठी वेलची फायदेशीर आहे ॲसिडिटी अपचन या समस्यांपासून त्रस्त असाल तर रोज जेवणानंतर एक वेलची घ्यावी त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो

६. लोहयुक्त 

वेलदोद्या मध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हे रक्त वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. 

७. केस गळणे कमी होते. 

जर तुम्हाला केस गळण्याचा त्रास असेल तर रोज वेलची खाल्यामुळे हे सगळं थांबतो आणि केस मजबूत राहण्यास तुम्हाला नक्कीच मदत होते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon