Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

वयानुसार स्त्री-पुरुषाच्या कामेच्छेत होणारा बदल

       बहुतांश स्त्रियांमध्ये पुरुषाच्या केवळ एकचतुर्थांश इतकीच कामेच्छा असते. वयात आल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीला वयात संभोगाऐवजी प्रणयक्रीडा याची अपेक्षा जोडीदाराकडून जास्त असते, तर पुरुषाला प्रत्यक्ष संभोग हवा असतो. त्यामुळे दोघांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते आणि एकमेकांच्या इच्छा अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. वयानुसार स्त्री-पुरूषांमधील कामेच्छेत कसा बदल होत जातो याचे साधारण स्वरूप आपण पाहणार आहोत.

सतरा-अठरा वर्षे

वयाच्या सतरा अठराव्या वर्षी पुरुषाची कामेच्छा स्त्रीची कामोत्तेजना पेक्षा कितीतरी पटीने उच्च असते परंतु त्या काळात स्त्रियांची कामेच्छा काहीशी कमी आणि आणि मनाची अवस्था गोंधळलेली असते.

पंचवीस ते तीस

या वयात पुरुषाची कामेच्छा काहीशी कमी (फार कमी प्रमाणत कमी होते)झाल्याने त्याला सेक्स नकोसा वाटतो तर स्त्रीची कामेच्छा अधिक असल्याने तिला संभोग हवा हवास वाटतो यात आल्यानंतर स्त्री-पुरुषांची कामेच्छा वाढते. पण पुरुषाची कामेच्छा मूळातच स्त्रीपेक्षा अधिक असल्याने काही समस्या निर्माण होत नाही.

तीस ते चाळीस

स्त्री तिच्या तिशीत अधिक कामप्रवण झालेली असते तर पुरुष किंचित उताराला लागलेला असतो. तरीही त्याची कामोत्तेजना नेहमीच स्त्रीच्या पाचपट अधिक असल्याने तो तिला नक्कीच कामतृप्त करू शकतो. हे वय दोघांसाठी अधिक महत्वाचे ठरते. या

पन्नाशीच्या पुढे

रजोनिवृत्तीनंतर बहुतांश स्त्रियांना संभोग नको वाटतो. योनीचे स्नायू लवचिक नसणे,योनी शुष्कता यांमुळे स्त्रियांना संभोग नकोसा वाटतो. याच वयात पुरुषाची देखील कामेच्छा कमी होते. परंतु असे असले तरी त्यांची संवेदना संपलेली नसते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon