Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे उपाय करून पहा.


१.  रात्री झोपण्या आधी एरंडेल तेल तळ पायाला चोळावे. डोक्याला मसाज करा. हे तेल थोडे चिकट असते पण त्यामुळे उष्णता कमी होण्यास नक्की फायदा होतो.

२. उन्हाळ्यात रात्री झोपताना साजुक तुपाचे दोन थेंब नाकात टाकावेत.

३. आहारात ताज्या ताकाचा समावेश असावा.

४. गुलकंद नुसता किंवा दुधात  रात्री झोपताना आणि सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा 

५. कोरफडीचा गरच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवाव्या तसेच कोरफडचा गर किंवा जेल अंगाला लावावे.

 ६. तुळशीचे बी रात्री भिजवून सकाळी दुधातून घ्यावे. 

  ७. त्री १ ग्लासभर पाण्यात अक्खे धणे अन जीरे प्रत्येकी १ चमचा घेवुन त्या पाण्यात भिजत घालावे आणि याचे पाणी सकाळी प्यावे 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon