Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

उपवास थालपीठ भाजणी रेसिपी (व्हिडीओ )

९ दिवस उपास म्हणल्यावर रोज काय वेगळं करणार. आणि ते देखील पोटभरीचे नाहीतर परत थोड्या वेळाने काहीतरी नवीन पदार्थ करावा लागणार त्यासाठी उपासाचे थालपीठ हा चांगला पर्याय ठरू शकतो.  पण ह उपवासाचे थालपिठा करण्यासाठी उपासाच्या थालपिठाची भाजणी कशी करावी हे माहिती असणे गरजेचे आहे. तशी अनेक ब्रॅण्डची थालपिठाच्या भाजणी  विकत मिळते पण ती पुरेशी होत नाही म्हणून  हि भाजणी  कशी करतात हे या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. 


ही भाजणी तयार झाल्यावर मस्त थालीपीठ  किंवा वडे करा ताव मारा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon