Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

उन्हाळ्यात व्यायाम करताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

 

       १. विशेषतः या काळात फार दमवणारा व्यायाम करू नये,  दररोज सहा ते सात लिटर पाणी प्यावं. (आवश्यकतेनुसार )

२. थकवा आल्यास व्यायाम थांबवावा 

३. व्यायामची जागा शांत, स्वच्छ, हवेशीर असावी शक्यतो एसी असू नये. 

४. व्यायाम आधी अर्धा ते पाऊण तास काही खाल्लेले  नसावे.  जेवणाच्या आधी दोन तास आणि नंतर चार तासांनी व्यायाम करावा 

५. या काळात शक्यतो सैलसर घाम टिपला जाणारे कपडे व्यायाम करताना वापरावे. 

६. व्यायाम करताना मधून-मधून घोट -घोट पाणी प्यावे (खूप पाणी पिऊ नये )

७. या काळात अति अंगमेहनतीची व्यायामापेक्षा हलका व्यायाम चालणे, योगासने सूर्यनमस्कार या सारखे व्यायाम करावे. 

८. व्यायामाची सुरुवात करताना सावकाश व संथ गतीने करावीत.

९. या काळात योगासने करताना श्‍वसनाची गती नेहमीसारखीच म्हणजेच सामान्य असावीत

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon