Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

तूप खाण्याचे फायदे . . . भाग २


पहिल्या भागात गरोदरपणात स्त्रियांना तूप खाण्याचे फायदे ह्याविषयी ब्लॉग लिहला होता. ह्या भागातून सर्वच स्त्रियांना तूप खाण्याचे फायदे कोणते आहेत ते सांगितले आहे.

* तुमच्या हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप त्यामध्ये लुब्रिकेंटचे काम करते.

* तुम्हाला जर गॅसेसचा त्रास कमी करायचा असेल तर तुप खुप फायदेशीर ठरतं.

* ह्या उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.

*ज्यावेळी तुम्ही डाळ शिजवाल त्यावेळी तूप टाकल्यावर गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

* शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.

* तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.

* ह्या तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.

* दररोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.

* शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.

* तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon