Link copied!
Sign in / Sign up
25
Shares

तुमच्या डोळ्यांचा रंग सांगेल तुमचे व्यक्तिमत्व

 असे संगितले जाते की, तुमचे डोळे काहीतरी सांगत असतात. काही व्यक्ती तर असे असतात की, ते समोरच्या मनात काय चाललंय हेही ओळखून घेतात. काहीवेळा आपल्याला बोलण्याची गरज नसते डोळेच सर्व काही सांगून जातात. जसे की, नवरा रात्री घरी आल्यावर त्याच्या डोळ्यातुन तुम्हाला समजून जात असेलच. काहीवेळा तुम्ही नवऱ्याच्या मनात काय चाललंय हे अचूक ओळखतात. तुम्हाला ह्या ब्लॉगमधून तुम्हाला डोळ्याच्या रंगावरून तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे ते सांगतो.

तुम्हाला ह्याविषयी विस्तृत सांगतो.

१) राखाडी रंगाचे डोळे

असे म्हटले जाते की, राखाडी रंग ज्यांच्या डोळ्याचा असतो ती खूप स्वच्छ हृदयाची असतात आणि ज्यांच्या मनात आल्यावर लगेच ती मोकळ्यापणाने बोलून टाकतात मनात काहीच ठेवत नाहीत. भलेही कुणाला राग आला तरी चालेल. ह्या व्यक्ती खूप प्रामाणिक असतात आणि हीच गोष्ट ह्यांची आकर्षणाची असते. आणि ह्यांची पर्सनॅलिटी सुद्धा नजर लागण्यासारखी असते.

२) हिरव्या रंगाची डोळे असलेली

डोळ्यांचा हा रंग असलेल्या व्यक्ती खूप हुशार आणि गमती - जमती करणारे असतात. त्यांचा स्वभाव जरी गंमत करण्याचा असला तरीसुद्धा खूप गंभीर आणि खूप निष्ठा असलेली असतात. ही खूप ऍक्टिव्ह आणि उत्साही असतात. आणि जीवनात खूप जिंदादिल असतात. ह्यांना हरणे आवडत नाही म्हणून ती जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असतात.

३) निळ्या रंगाची डोळे

ह्या व्यक्ती खूप आकर्षक दिसत असतात. खूप बुद्धिमान आणि विशाल मनाचे असतात ह्यांची सौंदर्याबद्दल ह्यांची दृष्टी चंगली विकसित झालेली असते. निळ्या डोळ्यांची व्यक्ती भाग्यशाली मानली जाते. आणि त्यांचा स्वभाव खूप फ्रेंडली असतो. ह्यांना नाते जपणे आवडत नाही ती स्पष्ट बोलून नाते तोडून टाकतात इतका त्यांना नात्यांचा तिटकारा असतो. कारण ती बंडखोर स्वभावाची असतात.

४) काळे डोळे

काळ्या डोळ्यांची व्यक्ती खूप रहस्यमय स्वभावाची असतात. ह्यांना समजणे खूप कठीण असते. ह्यांना जर कोणी काही महत्वाची गोष्ट सांगितली तर ती कुणालाच सांगत नाहीत. ह्यांना कुणाविषयी काही बडबड करणे आवडत नाही. ही विश्वास पात्र असतात. कठीण परिस्थितीत ही न डगमगता काम करत असतात.

५) भुऱ्या रंगाची डोळे

हा रंग ज्यांचा असतो ती खूप रोमँटिक स्वभावाची असतात. आणि ही प्रेमावर विश्वास ठेवणारी असतात त्यासाठी काहीही करायला तयार असतात. ही नाते जपणारी व त्यांना जोडून ठेवण्यासाठी काहीही करतात. ह्यांच्यात आत्मविश्वास तर असतोच. पण मेहनत करण्याचीही तयारी असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon