Link copied!
Sign in / Sign up
50
Shares

रास सांगेल तुमचा खरा स्वभाव कसा आहे

बरेच लोक लोकांसमोर एक प्रकारे वागत असतात आणि आतून त्यांचे खरे अस्तित्व वेगळेच असते. परंतु राशी वरून ही लोकं कशी असतात हे जाणून घेऊया तसेच तुमचं देखील खरे 

मेष रास (मार्च२१-एप्रिल१९)

    या राशीच्या लोकांना आपली भावनिक बाजू कोणाला दाखवणे आवडत नाही. तुम्ही खूप भावुक असून तुम्हांला तुमची ही बाजू तुमच्यासाठी कधी-कधी कमीपणाची वाटते. तसेच तुम्हांला रोजच्या काही घटना देखील उदास करतात आणि त्यावेळी तुम्ही धीराने स्वतःला सांभाळायचा प्रयत्न करता.

वृषभ रास (२० एप्रिल -मे २१)

या राशीची लोकांना सतत असुरक्षित वाटत असते आणि ही भावना तुम्हांला आवडत नाही. वर-वर ही लोक तुम्हांला फार जिद्दी वाटतील समजतात. पण तुमच्यातली असुरक्षततेची भावने मुळे तुम्ही तसे वागत असता. तुम्ही वर-वर खूप कठोर असल्याचे दाखवता तसेच माणसं गमावण्याची तुम्हांला काही पर्वा नाही असे दाखवता पण खरं तर तुम्हांला माणसं गमवण्याची जास्त भीती वाटत असते .

मिथुन रास  मे २२-२१ जून)

तुम्हांला एकटं राहणे आवडते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हांला लोकांपासून दूर राहणे किंवा मित्र बनवणे आवडत नाही . आणि या राशीच्या लोकांना सारखं असं वाटतं की आपलं स्वतःसाठी वेळ काढणे एकटं राहण्याचा लोकांनी आपण एकलकोंडे आहोत असा अर्थ घेऊ नये. तुम्हांला मित्रांबरोबर वेळ घालवायला तसंच स्वतःसाठी वेळ काढायला आवडतो. पण लोक याचा अर्थ वेगळा घेतील याची सतत भीती असते

कर्क रास (जून २२-जुलै २२)

 

कर्क राशीच्या लोकांना दिखावा फार आवडतो. तसेच तुम्ही फार भावुक असता आणि त्याचा लोकं फायदा घेतात. आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा अडचणीत येता.

सिंह रास   (जुलै २३ ऑगस्ट २२)

तुम्हांला लोकांसमोर कितीही आत्मविश्वासी दिसत असाल तरी तुम्हांला आतल्या आत स्वतःवर विश्वास नसतो. सिंह राशीच्या लोकांना या गोष्टीची भीती असते की लोकांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकाल कि नाही. तसेच तुम्हाला लोकांना हे दाखवायचे असते की तुमच्यात काही कमी नाहीये लोगों के सामने| लियो होने के नाते आपको हमेशा ये डर सताता रहता है की आप लोगों की उम्मीदों पर खरे नहीं उतर पा रहे हैं इसके ऊपर आप लोगों को दिखाना चाहते हैं की आपके अंदर कोई कमी नहीं है|

कन्या रास (ऑगस्ट २३- सप्टेंबर २२)

या राशीची लोकं आतून खूप रोमँटिक असतात. पण लोकांना हि गोष्ट कळू नये असे वाटत असते. या राशीच्या लोकांना प्रेमकथा वाचायला आणि बघायला आवडतात. पण हे लोकांना कळालेले आवडत नाही.

तुळ रास (२३सप्टेंबर २२ ऑक्टोबर)

 

आपल्या ओळखीच्या लोकांनी आपल्याकडे सल्ला मागायला यावे असे वाटत असते. पण खार तर तुम्हांला माहित नसतं आपल्या आयुष्यात काय चालू आहे. आणि इतरांना सल्ला देण्यास उत्सुक असता पण स्वतःच्या आयुष्यात आलेल्या संकटावर मात्र तुम्हांला काहीच मार्ग काढता आलेले नसतो ‘

वृश्चिक रास (ऑक्टोबर २३ नोव्हेंबर २२)

वृश्चिक राशीच्या लोकं इतर लोकांमध्ये पटकन मिसळतात. पण ही गोष्ट त्यांना स्वतःला आवडत नाही. आणि या राशीच्या लोकांना आपण किती स्वावलंबी आणि निडर आहोत हे दाखवायला आवडत पण खरं तुमचा स्वभाव याच्या विरुद्ध असतो तुम्हांला लोकांची गरज असते तुम्हांला लोकांबरोबर राहायला आवडत असते पण हे कोणाला कळू असे वाटत असते

धनु (नोव्हेंबर २३ -डिसेंबर २१ डिसेंबर रास)

या राशीचे लोक इतरांना असे दाखवत कि आपल्यात किती सहनशक्ती आहे परत्नू खरंतर तुम्ही पटकन खचता तुम्ही चॅलेंज आणि कठीण प्रसंगांना खूप घाबरतात. पण तुमचं हे घाबरणे इतरांना कळू नये असे वाटत असते. म्हणून तुम्ही लोकांना तुमचे दुसरे सहनशील रूप दाखवण्याचा प्रयत्न करता आप लोगों को ये दिखाते हैं की आपके अंदर काफ़ी सहन शक्ति है लेकिन सच्चाई तो ये है की आप आसानी से बिखर जाते हैं| आप चैलेंज और कठिनाई से जल्दी घबरा जाते हैं लेकिन लोगों को इस बारे में पता ना चले इसलिए आप उनके सामने अपना दूसरा र्रूप दिखाना पसंद करते हैं|

मकर रास डिसेंबर -जानेवारी २० (दिसंबर22-जनवरी20)

तुम्हांला स्वतःच्या कर्तृत्वावर बिलकुल विश्वास नसतो.पाणलोकांनी आपल्यला खूप हुशार आणि जिद्दी समजावी अशी तुमची इच्छा असते. तसेच या राशीच्या लोकांना स्वतःच्या निर्णयांवर देखील बिलकुल विश्वास नसतो.

कुंभ (२१जानेवारी-फेब्रुवारी १८)

 

 

या राशीचे लोक खूप हुशार असतात आणि वयाच्या मानाने खूप समजूतदार असता. आणि हे लोक लाजाळू असतात. आणि ज्यावेळी हे लोक खूप लोकांच्या गराड्यात असताना त्यांना कसे वागावे हे कळत नाही. तुमच्यातला कमीपणा लोकांना समजू नये असते नेहमी तुम्हांला वाटत असते

मीन रास (फरवरी19-मार्च20)

या लोकांना एकटेपणा सहन होत नाही आणि प्रत्येक वेळी यांना लोकांची गरज लागत असते आणि आपण लोकांवर इतके अवलंबुन आहोत या गोष्टीची त्याना नेहमी लाज वाटत असते   

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon