Link copied!
Sign in / Sign up
112
Shares

डिलिव्हरीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सवरती जालीम उपाय

डिलिव्हरीनंतर तुम्हाला एका गोष्टीची खूप काळजी वाटत असते. ती म्हणजे स्ट्रेच मार्क्स. ह्यावर काही लेख आम्ही लिहले आहेतच. पण त्या व्यतिरिक्त आणखी माहिती आईंनी विचारली. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण स्ट्रेच मार्क्स वर प्रभावी उपाय काय होऊ शकतो. ते पाहू. स्ट्रेच मार्क्सवर बाजारात क्रीम, किंवा ह्यावर घरगुती उपाय सांगितला आहेच. ह्या उपायांनी ते व्रण पूर्णपणे नाहीसे होत नाहीत, त्यावर खाज सुटणे ह्या समस्यांना काही दिवसपर्यंत तोंड द्यावेच लागते. तेव्हा खाली दिलेल्या उपायांनी ही समस्या पूर्णपणे नाहीशी होते. आणि ह्या गोष्टी करायला सुद्धा खूप सोप्या आहेत.

१) संत्री

फक्त स्ट्रेच मार्क वर उपाय म्हणून तुम्ही संत्री खाणे नक्कीच सुरु करा. कारण ह्या मोसंबीच्या ज्यूस मध्ये व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात असते. आणि हे तुमच्या त्वचेची लवचिकता आणि आणि म्हातारी त्वचा होण्यापासून रोखत असते. आणि त्याचबरोबर ह्याच्या खाण्याने तुमची स्ट्रेच मार्कची त्वचा दुरुस्त होऊन तिचे व्रण हळूहळू नाहीसे व्हायला लागतात. संत्रा खाण्याने तुमचा मूड टवटवीत होता कारण त्वचा नवी होते. म्हणून संत्री स्ट्रेच मार्क्स साठी खायला हवेच.

२) खजूर

खजुरामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते. आणि ह्यामुळे तुमच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतेच आणि त्वचेच्या पेशींमधून वेगाने रक्ताचे वहन होण्याने त्वचा उजळत असते. आणि स्ट्रेच मार्क्स वर खजूर जालीम उपाय आहे.

३) रताळे (स्वीट पोटॅटो)

रताळे खाण्याने पोटेशियम, मॅग्नेशियम, आणि आयरन एकत्रित मिळत असते आणि हे मिश्रण स्ट्रेच पार्क विरुद्ध लढण्यासाठी मदतशील आहे. आणि ह्यामध्ये बीटा - कॅरेटिन असते आणि हे व्हिटॅमिन A मध्ये आपल्या शरीरात परावर्तित होते. आणि हे त्वचेसाठी अव्वल दर्जाचे रसायन आहे.

४) ऍव्हॅकॅडो 

कैरीमध्ये फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स खूप प्रमाणात असते. आणि ह्यामुळे कॉलेजन आणि इलास्टीन स्त्रवते आणि हे त्वचेचे तेज व उजळ होण्यासाठी महत्वाचे आहे. खूप क्रीम ह्यापासून बनवतात. तेव्हा तुम्ही कैरी खायलाच हवी. आणि ही खट्ट असल्याने खाऊ शकत नाही तेव्हा त्यात मीठ आणि मसाला टाकून खाउ शकता.

५) दूध

दूध हे सामान्यपणे घरगुती आढळणारे औषध आहे. होय. स्ट्रेच मार्क्सवर सुद्धा उपाय असलेले आहे. कारण ह्यात कॅल्शियम, प्रोटीन, आणि व्हिटॅमिन E, आणि हे द्रव्य त्वचेला मुलायम आणि मऊ बनवत असते.

६) अंडी

ज्या आई अंडी खात असतील तर त्यांच्यासाठी, अंडी खाण्याने जी त्वचेची रंध्रे बंद झालेली असतात ती खुलून जातात. आणि त्वचा फ्रेश होते.

७) पाणी

पाणी हे खूप सहज उपलब्ध असणारे औषध आहे. खूप पाणी पिण्याने त्वचा मॉईस्चरायझर, हायड्रेट आणि रक्ताचे वहन वेगाने होते. बाळाला स्तनपान करणे खूप सोपे जाते. आणि पाणी त्वचा फ्रेश करत असते. म्हणून पाणी खूप पीत जा.

ह्या सर्व गोष्टी खाल्ल्याने स्ट्रेच मार्क्स तर जातीलच पण तुम्हाला तुमच्या व बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदा होईल. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon