Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

स्तनपान देणाऱ्या आईला टायफाईड, कॉलरा, कावीळ झाली तर काय करावे


बाळाच्या जन्मानंतर एकदम आईला कॉलरा, कावीळ, किंवा टायफाईड होऊन जातो. समस्या अशी येते की, ती स्तनपान करणारी आई असते. आणि ह्यावेळी तिच्या बाळालाही समस्या येऊ शकते. ह्यावेळी सगळ्यात मोठी समस्या अशी वाटते की, आईला जी औषधी दिली जातील ती सर्व दुधामध्ये उतरून बाळाला त्रास होत असतो. तेव्हा ह्याविषयी काही शंका सोडविण्यासाठी हा ब्लॉग.

१) ह्या स्थितीला खूप कठीण असते. कारण एकतर आईची तब्येत लवकरात लवकर दुरुस्त करायची असते. आणि त्यासाठी तिला औषध घ्यावेच लागणार असते. तेव्हा ह्या गोष्टी खूप शांतपणे घ्याव्या लागतील. तेव्हा एक गोष्ट लक्षत घ्याकी, ह्या औषधात खूप कमी प्रमाण असल्याने बाळाला ह्याचा काही त्रास होत नाही.

२) पण तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टरांना अगोदरच सांगून टाकावे की, “बाळ अंगावर पिते” म्हणजे ह्यामुळे डॉक्टर अगोदरच अशी औषधे देतील की, त्यामध्ये बाळाला काही त्रास होणार नाही.

३) ह्या स्थितीत आईचे दूध न मिळाल्यामुळे वरच्या दुधापासून होणारा जंतूदोष, बाळाची अपूर्ण भूक ह्या चिंतेत आई चालली जाते. पण ह्याही स्थितीत स्तनपान चालूच ठेवावे. आणि जर बाळाला खूपच त्रास व्हायला लागला तर त्यावेळी गायीचे किंवा फॉर्मुला दूध देऊ शकता.

४) खरं आईचे दूध हे खूप उत्कृष्ट औषध असते. आईच्या दुधातून बाळाला रोगप्रतिबंधक अशी प्रतिद्रव्ये मिळत असतात. आणि त्यामुळे बाळाची इम्यून सिस्टम चांगलीच विकसित होत असते.

५) आईला जर डायबेटीस असेल, तेव्हा भीती वाटते की, बाळाच्या पोटात इन्शुलिन जाऊ शकते. पण बाळाच्या पाचकरसामुळे इन्शुलिनला नष्ट करून टाकते. आणि त्यामुळे बाळाला काही अपाय होत नाही.

टायफाईड अ” जातीच्या विषाणूमुळे झालेली कावीळ अशा वेळी द्यायला काहीच हरकत नाही. ही रोग दूषित मलमुळे पसरत असतात. तेव्हा आईने ह्यावेळी खूप स्वच्छता ठेवायला हवी. आणि आईला जर बी’’ विषाणूची कावीळ झाली असल्यास तेव्हा स्तनपानातून ह्याचा संसर्ग होऊ शकतो. तेव्हा ह्यबाबत खूप दक्ष असावे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon