Link copied!
Sign in / Sign up
182
Shares

स्तनाचा आकार वाढवण्यासाठी हे खा

कोणी जर स्तनाची साईझ वाढवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. काही स्त्रिया किंवा मुली या स्तनाच्या कमी साईझबाबत खूप चिंतेत असतात. आणि काही जण साईझ वाढण्यासाठी उलट - सुलट प्रयोग करत असतात. तेव्हा स्तनाचा आकार वाढवण्यासाठी खाण्याच्या पॅटर्न तुम्हाला सांगणार आहोत. आणि त्याच्याने कोणताच साईड इफेक्ट होणार नाही.

काही खाद्यपदार्थ आहेत की, त्याच्यामुळे तुमचे स्तन वाढतील. आणि ते तुमच्या स्वयंपाक घरात नेहमी असतात. खाली दिलेल्या पदार्थानी स्तनाचा आकार वाढवू शकता.     

१) बी युक्त फळ (seed)

काही स्त्रियांच्या स्तनाचा आकार काही हार्मोनल कारणांमुळे वाढत नसतो. आणि काही प्रोटीन किंवा शरीरात कमी राहून जाते म्हणूनही अशी समस्या असते. तेव्हा मेथी खाण्याचे प्रमाण वाढवणे, आबांडी, सूर्यफुलाच्या बिया, ह्यांचा खाण्यात समावेश करावा. यांच्यामुळे स्तनातील इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते. आणि ते स्तन वाढवण्यास मदत करतात. सीड्स पाहत रहा. आणि ह्या पदार्थाच्या डिश बनवा कोणत्याही प्रकारे हे पदार्थ खाण्यात येतील.

२) चरबीयुक्त पदार्थ खा

नैसर्गिक चरबीयुक्त/ फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने स्तनाची साईझ वाढण्यास मदत होते. आणि ज्याही फळात नैर्सगिक फॅट असतील ती खात रहा. आलिव्हचे तेल, बटर, अंडी, चीज, केळी खात रहा. आणि सोबत स्तनाचा व्यायामही करा, नाहीतर दुसरीकडे फॅट जमा होतील . या संबंधी अगोदर लेख लिहला आहे तुम्ही वेब पोर्टलला बघू शकता.

३) दुधजन्य पदार्थ

दुधाचे पदार्थ स्तन वाढवण्यासाठी खूप मदत करत असतात. कारण दुधात प्रजजनांसंबंधीचे हार्मोन्स वाढवण्याची क्षमता असते. त्यातच गायीच्या दुधात खूप मोठया प्रमाणात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन असतात. आणि ते सस्तन संबंधी असतात. म्हणून दुधजन्य पदार्थ जितके खाता येतील तितके खाण्याचे प्रयत्न करा.

४) सोयाबीन

सोयाबिन स्त्रियांच्या स्तनासंबंधी ओळखला जाणारा आयुर्वेदिक घटक आहे. सोयाबीन मध्ये फायटोस्ट्रोजेन असतात. आणि हे स्तनाच्या हार्मोन्स वाढवण्यासाठी मदत करत असतात. आणि हे खूप महत्वाचे औषध आहे. आणि सोयाबीनमध्ये इसोफ्लावोन्स (isoflavones) असते आणि ते कॅन्सरशी लढण्याससुद्धा मदत करते.

५) सी फूड

मासे खाण्यातही, ऑयस्टर्स (oysters) prawns, crabs ही मासे खाऊ शकतात. याच्यामुळे स्त्रियांच्या ब्रेस्ट टिश्श्यू मध्ये वाढ होत असते. आणि मासे खाल्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या स्तनाची वाढ झालेली तुम्हाला दिसेल.   

६) पालेभाज्या

हिरव्या भाजीपाल्यातही फयटोस्टेरोजेन चे प्रमाण खूप असल्याने त्यातून ब्रेस्ट टिश्यू वाढण्यास मदत मिळून स्तनाचा आकार वाढतो. तुम्ही हिरव्या भाजीपाल्यात पालक, धने, इ. खाऊ शकतात. मूळा खाण्यातही ब्रेस्ट वाढण्यास मदत मिळते कारण याच्यामुळे रक्तचे वहन होत असते. आयरन आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ खा.

७) सुका मेवा

अक्रोड, बदाम, काजू खात राहा. यातून प्रोटीन आणि फॅटी ऍसिड मिळतात ते स्तनाला वाढवायला मदत करतात. तुम्ही जर नोकरीला असणार तर काजू आणि बदाम जवळ ठेवा. जेणेकरून तुम्ही वेळ मिळाला किंवा प्रवासात खाऊ शकता. तुमच्या परिचयात ज्यांनी ही समस्या असेल त्यांनाही हा लेख शेअर करा.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon