Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

सिझेरियन नंतर लवकर रिकव्हर होण्यासाठी ह्या गोष्टी अजिबात करू नका

आई होणे होणे प्रत्येक स्त्रीला आवडत असतेच. पण तिला ह्या दरम्यान खूप काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. त्या तिच्यासाठी खूप त्रासदायक असतात पण तरीही ती आपल्या होणाऱ्या बाळासाठी सहन करत असते. आणि बऱ्याचदा काही कारणास्तव किंवा डॉक्टरांच्या करण्याने तिला सिझेरियन प्रसूतीमधून जावे लागत असते. 

ह्या सिझेरियन प्रसूतीमधून जाण्याने तिला बराच त्रास सहन करावा लागत असतो. आणि तशी तर नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा खूप काळजीपूर्वक सांभाळावी लागत असते. पण त्यामानाने सिझेरियन खूपच मोठे ऑपरेशन असते. आणि ह्यानंतर कशी दक्षता घ्यावी. ह्या ब्लॉगमधून तुम्हाला सिझेरियन प्रसूतीमधून बाहेर कसे निघावे ह्याविषयी सांगणार आहोत.

१) थंडीपासून स्वतःचा बचाव करावा

सिझेरियन प्रसूतीनंतर थंडी खूप वाजत असते. आणि त्या थंडीमुळे तिच्या शरीरावर खूपच परिणाम होत असतो. आणि ह्यावेळी तुम्हाला खोकला, शिंक आणि सर्व शरीर आखडले जाते आणि ह्याचा परिणाम ओल्या टाक्यांवर होत असतो. आणि ह्यामुळे जखमही भरायला खूप वेळ लागतो. आणि त्यामुळे जितके होईल तितके थंडीपासून स्वतःला सरंक्षित करावे. आणि डिलिव्हरीच्या वेळी शरीरावर खूप दबाव पडल्याने रोग प्रतिकार शक्ती सुद्धा खूप कमी होऊन जाते. म्हणून थोडी जास्तच स्वतःची काळजी घ्यावी.

२) टॉयलेटला जाण्यावेळी

ह्या दिवसांमध्ये असे कोणतेही पदार्थ खाऊ नका की, त्यामुळे तुम्हाला टॉयलेटच्या वेळी तुम्हाला खूप दबाव टाकावा लागेल आणि त्या दबावाने तुमचे टाके खूप दुखत आणि ते बरे व्हायला आणखी खूप वेळ लागेल. आणि त्यानंतर इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते आणि ती वेगळीच समस्या होऊन जाते. म्हणून ह्यावेळी जोपर्यंत टाके हे कोरडे होत नाही तोपर्यंत संतुलित आहार की, ज्यात फायबर आणि पाणी जास्त राहील असे खाणे घ्या. आणि वाटल्यास डॉक्टरांकडून डायट प्लॅन लिहून घ्या.

३) खूप जास्त जड कामे ह्या दिवसात करू नका

सिझेरियन प्रसूतींनंतर खूप जड काम बिलकुल करू नका कारण जर तुमच्याकडून जर जड वस्तू उचलली गेली तर तर तिचा कायमचा परिणाम तुमच्या ओल्या टाकयणावर आणि शरीरावर पडून जाईल. आणि खूप वाकू नका, झुकू नका आणि बसताना, उठताना खूप हळुवार उठा.

४) पोटावर दबाव पडू देऊ नका

खूप स्त्रिया डिलिव्हरीनंतर खूप वजन वाढू नये म्हणून व्यायाम करायला लागतात किंवा काही मॉम्स योग करायला लागतात. हे काही चुकीचे नाही पण थोडे दिवस तुम्हाला पोटावर दबाव पडणार अशा गोष्टी करा. आणि काहीवेळा ह्या व्यायामाने मोठं नुकसान सुद्धा होऊ शकते म्हणून काही दिवसानंतरच व्यायामाचा विचार करावा. आणि ह्याविषयी काहीही करण्या अगोदर डॉक्टरांना विचारून घ्यावे.

५) ह्यावेळी मैटर्निटी पॅड धोकादायक होऊ शकते 

लगेच मैटर्निटी पॅड हे वापरू नये. वजन कमी करण्यासाठी सिझेरियन नंतर लगेच मैटर्निटी पॅड वापरायला सुरुवात करू नका. काही वेळा ह्यामुळे हर्नियाचा धोका होऊ शकतो. त्यासाठी एकदा डॉक्टरांना विचारून घ्या. घाई कोणत्याच गोष्टीसाठी करू नका. ह्यामुळे अपाय होऊ शकतो. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon