Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

मराठी अभिनेत्री श्रुती मराठेचे लग्न झाले

 

राधा ही बावरी’ ही प्रसिद्ध मालिका गाजवणारी तुमची आवडती नायिका श्रुती मराठे हिचे लग्न झाले. ती ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. राधा ही बावरी व आताही खूप साऱ्या मालिकेतून ती प्रसिद्ध झाली होती. तीचा फॅन असलेला मोठा वर्ग आहे.

तर “तुझी माझी लव्ह स्टोरी” ह्या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता असलेला गौरव  घाटणेकरसोबत झालेली ओळख त्यानंतर मैत्री आणि नंतर ते प्रेमात पडले आणि आता तीन वर्षानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या ह्या लग्नाला पूर्ण मराठी फिल्म मध्ये भूमिका करणारे स्टार्स उपस्थित होते.

ह्या लग्नात अभिजीत खांडकेकर, भार्गवी चिरमुले, अमृता खनविलकर, नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे, सोनाली खरे, हेमांगी कवी ही सर्व कलाकार मंडळी लग्नात आली होती.

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon