Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

अशी बनवा शेगाव कचोरी (रेसिपी व्हिडीओ)

शेगाव हे महराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध स्थळ आहे, तसेच तिकडची कचोरी ही फार प्रसिद्ध आहे. ही कचोरी एका विशिष्ट पद्धतीने बनवण्यात येते. ही कचोरी कशी बनवतात ते आपण या  व्हिडिओच्या आधारे पाहणारा आहोत.

स्रोत -बिंग मराठी 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon