Link copied!
Sign in / Sign up
34
Shares

शरीराची या भागांला मसाज केल्याने हे आश्चर्यकारक फायदे मिळतात

आजकालच्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या ताणा, सतत बैठी कामे, अति प्रवास, या गोष्टीमुळे डोकेदुखी दररोज डोकेदुखी, थकवा, कंबरदुखी अशा लहान-लहान समस्या सारख्या उद्भवत असतात. या छोट्या-छोट्या तक्री शरीराच्या काही भागांवर घराच्या-घरी मसाज केल्याने कमी होतात. त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. तळव्याला मसाज करणे.

तळव्याला मसाज केल्यामुळे शांत झोप लागते तसेच थकवा दूर होतो. 

२. पाठीला मसाज केल्याने

 

पाठीला लागलेली रग कमी होते. अंग मोकळे होऊन ताजेतवाने वाटते. कार्यक्षमता वाढते. 

३. मानेला मसाज केल्याने 

मानेला मसाज केल्याने थकवा कमी होऊन झोप छान लागते पण, मानेला करताना सांभाळून करावी. अति जोरात किंवा वेड्यावाकड्या पद्धतीने केलेली मसाज समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 

४. नाक आणि ओठाच्या मधला भाग 

या भागाला हळुवार बोटांनी मसाज केल्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि अंग दुखत असेल तर आराम पडतो.

६. कानाची पाळी

कानाच्या पाळीला म्हणजे कान टोचलेल्या ठिकाणी मसाज केल्यामुळे  डोकेदुखी कमी होते,तसेच पचन सुधारते.

७. बोटे

अंगठा आणि त्याच मधल्या भागात हळुवार दाब देऊन मसाज केल्याने कानाविषयक समस्या तसेच मान दुखी आणि पाठ दुखी कमी होते.

८. गुडघ्याचा खालील भाग

गुडघ्याच्या खालील भागात मसाज केल्याने पचनक्रिया सुधारते,तसेच वजन देखील वाढत नाही.

या मसाज करताना हळुवार कराव्यात जोर-जोरात करू नये तसेच काही विशेष समस्या असल्या काळजी घ्यावी. या प्रकारच्या मसाज करत असताना काही त्रास जाणवल्यास मसाज करणे लगेच बंद करावे.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon