Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

उन्हाळ्यात अश्याप्रकारे शहाळ्याचे पाणी उपयुक्त ठरते.

 डोक्यावर सूर्य तापलेला असताना घसा सतत-कोरडा होत असतो त्यामुळे सतत तहान -तहान होतं अश्यावेळी अनेक जण पाणी आणि पाण्याबरोबर बाजारातील अनेक पेयांना प्राधान्य देतात परंतु या पेयापेक्षा स्वस्त आणि आरोग्यस उपयुक्त असे शहाळ्याच्या पाण्याचे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात ते कोणते ते आपण जाणून घेणार आहोत 

१. शरीरतील पाण्याची पातळी कमी झाल्यास उपयुक्त 

शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे थकवा येतो. अशावेळी शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नारळपाणी उपयुक्त ठरते. यामध्ये असणारे घटक पोटाच्या समस्या दूर करण्यातही फायदेशीर ठरतात. 

२. उन्हाळ्यतील डोकेदुखीवर उपयुक्त

उन्हामुळे शरीरातील काही घटक कमी होतात. या घटकांचे प्रमाण कायम राखण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरते. डोकेदुखी असणाऱ्यांमध्ये सहसा मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते, नारळपाण्याने ती कमतरता भरुन काढली जाते आणि आराम मिळतो.

३. उन्हाळी लागल्यास 

उन्हाळी लागल्यास आणि लघवी करताना आग होत आल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे आराम पडतो.

४. मूत्रविषयक समस्या निर्माण झाल्यास 

उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने तसेच इतर अनेक कारणांमुळे मूत्रविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते अश्यावेळी शहाळ्याचे पाणी अगदी वरदान ठरते. 

५. इतर कृत्रिम पेयांपेक्षा उत्तम पर्याय 

बाजारात मिळणाऱ्या इतर कृत्रिम आणि अनेक घातक  घटक असणाऱ्या पेयांपेक्षा शहाळ्याचे पाणी हे खूप गुणकारी आणि आरोग्यदायी ठरते. स्वस्त आणि आरोग्यस उत्तम असते 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon