Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

समागमाच्या बाबतीतील काही गोष्टी

१) योनीची अंतिम रेषा असते

२) योनीला खोली असते (डेप्थ)

३) योनी खूप खालच्या बाजूला असते

४) काही समागमाच्या प्रकार तुम्हांला लाजवतात

५) शिश्नाची (पेनीस) त्वचा शिश्न हलताना हलते

६) स्पर्मचे पाण्यासारखे/मुत्रासारखे बाष्पीभवन होत नाही  तर ते स्वच्छ करणे आवश्यक असते.

७) बाथरूममध्ये समागम करणे खूप कठीण असते

८) समागम करताना पाय दुखतात

९)पती -पत्नीचे ऑर्गझम एकाच वेळी होत नाही 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon