Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

समागम म्हणजे...

समागम म्हणजे फक्त शारीरिक सुख नव्हे ! 

आपल्याकडे समागमाविषयी खूप काही गैरसमज पसरले आहेत. त्याला पवित्र व पाप ह्यात जोडून ठेवले आहे. आणि म्हणून समागम असे नाव जरी ऐकले तरी सर्वजण कान टवकारून बघतात. काही गोष्टी वाईटच असतात की, ज्या लग्नागोदर केल्या जातात. पण लग्न झाल्यावरही ह्या गोष्टी आपण बोलत नाहीत. तेव्हा काही गोष्टी समागमाविषयी. 

१) समागम म्हणजे मनाचा उत्सव

आलप्पुझा बिशपच्या 'मुखरेखा' या मासिकात डॉ. संतोष थॉमस यांचा 'रेथियुवम आयुर्वेदम्' (सेक्स आणि आयुर्वेद) या मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध झाला आहे. 'सेक्स हा शरीर आणि मनाचा उत्सव आहे. शारीरिक संबंध न ठेवता प्रेम करणं म्हणजे फटाक्यांविना साजरा केलेला उत्सव आहे. दोन शरीरं मनानंही एकत्र आली पाहिजेत.' असं त्यात म्हटलं आहे. 'कामशास्त्राशी संबंधित लेख आम्ही पहिल्यांदाच प्रसिद्ध केला आहे. तो आरोग्यदायी जीवनाशी संबंधित आहे. 

२) डॉ. थॉमस यांच्या लेखातून महिलेचं वर्णन करण्यात आलं आहे आणि प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वाग्भट्टांच्या 'अष्टांग हृदय' या प्रसिद्ध ग्रंथाच्या आधारे महिलांची शरीररचना आणि स्तनांच्या आकारानुसार महिलांचं पद्मिनी, चित्रिणी, संघिनी आणि हस्तिनी या चार प्रकारात मोडतो. सेक्स हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि चांगल्या आयुष्यासाठी प्रेरणादायी आहे.

३) समागम हे मनाला बऱ्याचदा चिंता मुक्ती करत असतो. तसा अनुभव प्रत्येक जोडप्याला असेलच. पण आपल्याकडे समागम हे सुख व शरीर सुखासाठी हपापलेले असणे. ह्या प्रकारे समागम केले जाते. तर समागम हे त्या पलीकडे गेलेले आहे. म्हणून भारताचा पहिले पुस्तक वात्सायनाचे “कामसूत्र” होते.

४) आजही तुम्ही खजुराहो मंदिरात गेले तर तुम्हाला तिथे समागमाविषयी खूप मुर्त्या बघायला मिळतील. समागमाद्वारे तुम्ही नवनिर्मिती करत असतात. त्यात एक सृजनशीलता आहे. त्यात नाविन्यता आहे. हे निसर्गाने स्त्री पुरुषाला दिले आहे. पण आपण त्याला व्यवस्थित न समजता शारीरिक सुखांची पूर्तता अशीच सेक्स ची व्याख्या करतो.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon