Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

तुमच्या आवडत्या रंगानुसार जाणून घ्या तुमचे प्रणयी जीवन कसं असेल

प्रत्येक व्यक्तीचा एक आवडता रंग असतो. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा रंग हा त्याच्या मानसिकतेबाबत काही संकेत देत असतो. या मानसिक संकेतांच्या आधारे आणि त्या व्यक्तीला आकर्षित करणाऱ्या रंगाच्या आधारे त्या व्यक्तीचे प्रणयी (रोमँटिक) आयुष्याबाबत काही गोष्टी सांगता येऊ शकतात. या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला लागू पडतीलच असे नाही. परंतु अनेक व्यक्तींचा अनुभव ऐकता या गोष्टी खऱ्या असल्याचे आढळून आले आहे.

१. लाल रंग

 

लाल रंग आवडणाऱ्या व्यक्तींच्या आपल्या प्रणयी जीवनाबाबत वेगळ्याच अश्या काही कल्पना असतात. त्या कल्पना पूर्ण करण्याचा ते पुरेपूर प्रयतन करतात. या लाल रंग आवडणाऱ्या लोकांना साधरणतः आपल्या प्रणयी जीवन बाबत लोकांना दिखावा करायला आवडतो. तसेच काही लाल रंग आवडणाऱ्या व्यक्ती आपल्या आपल्या प्रणयी जीवनाच्या कल्पना फक्त जोडीदाराशिवाय कोणाला कळू नये इतकी गुप्तता पाळणाऱ्या देखील असतात. परंतु या व्यक्तींचे प्रमाण कमी असते.

२. नारंगी रंग

हा रंगआवडणाऱ्या व्यक्ती प्रमाण आणि प्रणयात खूप रस असणाऱ्या असतात . या व्यक्ती स्वतःवर आणि आयुष्यावर प्रेम करणाऱ्या असतात. समागमाच्या बाबतील थोड्याश्या वाईल्ड असतात.

निळा रंग निळा रंग आवडणारे लोक फार रोमँटिक असतात. त्यांना नाते निभावण्याची कला अवगत असते. असे लोक अत्यंत प्रेमळ व संवेदनशील असतात.

३. पांढरा रंग

हा रंग आवडणाऱ्या व्यक्ती तश्या सालस आणि साध्या असतात. प्राण्याबाबत यांच्या काही खूप अपेक्षानसतात. सर्वधारण अपेक्षा ते बाळगून असतात आणि त्यावर ते खुश असतात. तसेच प्रणय आणि समागमाबाबत आसक्त होण्यासाठी हे लोक अनेक प्रयत्न करतात परंतु ते त्यात रमत नाही.

४. हिरवा रंग

हा रंग आवडणाऱ्या व्यक्ती या भावनिक असतात. या व्यक्ती निरागस असतात. यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जोडीदाराला खुश करायला आवडते. त्यासाठी ते नेहमी धडपड करत असतात. तसेच हा रंग आवडणाऱ्या व्यक्तीचे आपल्या जोडीदारावर अतिशय प्रेम असते.

५. गुलाबी रंग

हा रंग जरी  प्रेमाचा रंग असला तरी  हा रंग आवडणऱ्या व्यक्ती बालिश असतात. यांना प्रेम हे मजा-मस्करी सारखे असते. प्रेमाच्या बाबतीत बोलताना या व्यक्ती खूप मोठ्या-मोठया गोष्टी करतात. परंतु ज्यावेळी प्रेमाचे नाते सांभाळण्याची किंवा प्रेमाच्या व्यक्तीला साथ देण्याची वेळ येते त्यावेळी या व्यक्ती काढता पाय घेतात.

६. काळा रंग

या रंगाबाबत नक्की असे थोडे अवघड जाते कारण हा रंग सर्व प्रकारच्या व्यक्तींना आवडतो. परंतु या व्यक्तीसाधारणतः लहरी असतात. तसेच काही काळ रंग आवडणऱ्या व्यक्ती या आपल्या प्रणयी जीवनाच्या बाबतीत गुप्तता बाळगणाऱ्या असतात.परंतु समागमाच्या बाबतीत आपल्या जोडीदाराला कायम खुश ठेवतात. 

७. जांभळा रंग 

जांभळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती या अतिशय रोमँटिक असतात. तश्याच त्या थोड्या फिल्मी देखील असतात. त्यांना अशक्यप्राय रोमँटिक गोष्टी शक्य करण्यामध्ये आपल्या जोडीदारास खूष करण्यामध्ये खूप आनंद वाटतो. 

८. निळा रंग 

निळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती या देखील अतिशय रोमँटिक असतात. परंतु या थोड्या प्रॅक्टिकल असतात. त्यांचे आपल्या जोडीदार प्रेम असते पण त्यांना दे दाखवायला आवडत नाही. 

९. पिवळा रंग 

पिवळा रंग आवडणऱ्या  व्यक्ती एकदम समतोल साधणाऱ्या असतात. त्यांना रोमँटिक व्हायला आवडते, पण त्याचा अतिरेक  त्यांना आवडत नाही. त्या आपल्या जोडीदाराला खूष  ठेवण्यासाठी प्रयन्त  करतात आणि आपल्या जोडीदाराने देखील असे करावे असे त्यांना वाटत असते.

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon