Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

पुरुष गुप्तांगबाबत चुकीच्या धारणा

संभोग,शरीरसबंध,मासिकपाळी या विषयाबाबत सगळेजण स्पष्टपणे बोलणे टाळतात. त्यामुळे या विषयांवर योग्य पद्धतीने चर्चा होत नाही. त्यामुळे अर्धवट माहितीवर विश्वास ठेऊन चुकीच्या धारणा निर्माण होतात.अश्याच काही पुरुष गुप्तांगाबाबत चुकीच्या धारणा  आहेत. त्यापैकी काही चुकीच्या धारणा कश्याप्रकारे चुकीच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. 

१.शिश्नाचा लांबी आणि स्त्रीचे समाधान 

स्त्रीचे समाधान होण्यासाठी पुरुषाच्या शिश्नाचा लिंगाचा लांबी हा जास्त असणे महत्वाचे असते. हि एक चिकची धारणा आहे.  शिश्न-योनी संभोगात स्त्रीचं समाधान लिंगाच्या आकारावर/लांबीवर  अवलंबून नसतं तर पुरूषाच्या तिला उत्तेजित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. पुरूषाला स्त्रीच्या योनीमार्गातील सुरूवातीचा एकदोन इंचाचा भागच संवेदनशील असतो. त्या भागातील घर्षणावरच स्त्रीचा आनंद अवलंबून असतो हे  लैंगिक मज्जातंतू याच भागात केंद्रित झालेले असतात. म्हणूनच ताठरलेलं शिश्न फक्त दोन इंच लांब असेल तरी योनीतील घर्षणामुळे स्त्रीचे समाधान होते.

२.योग्यरित्या संभोगासाठी शिश्नचा घेर अत्यंत महत्वाचा असतो. 

काही स्त्रियांच्या मतानुसार  शिश्न जर जाड असेल तर घर्षण सुख अधिक आवेगाने मिळते. शिश्नाचा घेर जितका अधिक तितका स्त्रीला योनीभर लिंग घर्षणाचं मानसिक समाधान मिळतं. अर्थात ते स्त्रीच्या योनीतील स्नायूंवर अवलंबून असतं. या स्नायूंचा ताण कमी असेल तर योनी मार्गातील शिश्नाला आवळून धरण्याची पकड कमी असेल म्हणूनच ज्या स्त्रीयांचे योनीमार्गातील स्नायू सैल (झालेले) असतात त्यांचा कल जास्त जाडीच्या शिश्नाकडे असतो.

३. संभोगासाठी शिश्न अत्यंत कडक होणे आवश्यक आहे. 

योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी शिश्न  अत्यंत कठीण असणे आवश्य की असते हा  थोडी जरी ताठरता आली असेल तरी शिश्न योनीत प्रवेश करू शकते. अशावेळी स्त्रीचे सहकार्य आणि ओलसर झालेली योनी या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. स्त्रीनं शिश्नाला आधार देवून आत सरकवायला मदत करणे अपेक्षित असते.  शिश्नानी योनीमार्गात प्रवेश केला की तेथील घर्षणामुळे शिश्न उतेजीत होते आणि कडक होते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon