एक नवीन जीव जन्माला घालण्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणूंचा यांचे मिलन होणे गरजेचे असते. त्या शिवाय नवीन जीव जन्माला घालणे अशक्य असते. तुम्हांला पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणूबद्दल बद्दल किती माहिती आहे ? या लेखात याबद्दल माहिती घेणार आहोत.
पुरुषाचे शुक्राणू किती वेळ जिवंत राहू शकतात ?

बहुतांश शुक्राणू हे स्त्रीच्या संपर्कात येण्याआधीच सुकून (वाळून) जातात आणि काही मिनिटांमध्ये मरतात. काही दोन दिवसांपर्यन्त जिवंत राहतात. काही शुक्राणू स्त्रीच्या योनीत जर ओलसरपणा असेल तर शुक्राणू ३ ते ५ दिवस टिकून राहू शकतात. महिलाच्या गर्भाशय ग्रीवा आणि योनि मधील mucous शुक्राणूंचे पोषण करतात आणि त्यामुळे शुक्राणू जिवंत राहतात.आणि ज्यावेळी स्त्री ओव्युलेट करते आणि त्या दरम्यान योनीच्या संपर्कात आलेले पुरुष वीर्य 7 दिवस तक फैलोपियन ट्यूब मध्ये टिकून राहू शकते.

गरम पाणी आणि साबण हे शुक्राणूंसाठी हानिकारक असते. गरम पाणी आणि साबणाच्या संपर्कात आल्यामुळे शुक्राणू लगेच मृत होतात गर्म पानी और साबुन sperms के लिए हानिकारक असतात. शरीराबाहेर शुक्राणू काही मिनटे ते काही तास जिवंत पाहू शकतात.
पुरुष शुक्राणू किती वेळ स्त्रीच्या शरीरात जिवंत राहू शकतात?

गर्भधारणा हे एक गुंतागुंतीचे कार्य आहे. त्यासाठी मासिकपाळीच्या चक्रावर लक्ष देणे गरजेचे गरजेचे असते. आणि त्यानुसार संभोग करणे करणे गरजेचे असते. शुक्राणू हे २४ ते ४८ तास स्त्रीच्या शरीरात जिवंत राहू शकतात . या काळात स्त्री गरोदर होण्याची शक्यता जास्त असते.
शुक्राणूंसाठी कोणते वातावरण योग्य असते ?

एसिडिक pH शुक्राणूंना नष्ट करते. म्हणून शुक्राणू योनीत फार काळ जिवंत राहू शकत नाही
आणि या विरुद्ध शुक्राणू गर्भाशय, cervix आणि fallopian ट्यूब मध्ये जास्त काळ टिकते.
शुक्राणू मधील घटक

शुक्राणू हे एक प्रकारचे प्रोटीन असते . म्हणून गरम वातावरणशी गरम पाण्याशी संपर्कात आल्यावर त्याचे स्वरूप बदलते आणि ते नष्ट होतात.
म्हणूनच लॅपटॉप वर जास्त काम करणाऱ्या पुरुषांची शुक्राणू निर्माण क्षमता कमी होण्याची शक्यता असते
शुक्राणू जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी आता स्पर्म बँकेत साठवून ठेऊ शकतात.एक नवीन जीव जन्माला घालण्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणूंचा यांचे मिलन होणे गरजेचे असते. त्या शिवाय नवीन जीव जन्माला घालणे अशक्य असते. तुम्हांला पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणूबद्दल बद्दल किती माहिती आहे ? या लेखात याबद्दल माहिती घेणार आहोत.
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा