Link copied!
Sign in / Sign up
83
Shares

प्रसूती नंतर संभोग करताना काही जोडप्यांना जाणवलेल्या काही गोष्टी

 

गर्भधारणेनंतर काही महिन्यांनी संभोग करणे अशक्य असते. तसेच प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात झालेल्या विविध बदल आणि झीज यामुळे तिची संभोगासाठी तिची मानसिक आणि शारीरिक तयारी होण्यास काही वेळ जावा लागतो. याबाबत काही जोडप्यांनी प्रसूती नंतरचा संभोगाचा पहिला अनुभव कसा होता हे सांगितले. 

१. संभोगाचा आनंद, हा सगळ्यात शेवटचा विचार असेल  

डॉक्टरकडची आमची चक्कर माझासाठी अतिशय धक्कादायक होती, जेव्हा त्यांनी सांगितला कि, तुम्हाला अजून काही आठवडे संभोगाचा आनंद घेण्यासाठी वाट पहावी लागेल. डॉक्टरांचा ऐकून माझा नवरा नक्कीच चकित झाला नव्हता, तरी हि गोष्ट डॉक्टरांनी संगीतली आहे, हे कारण मला पुरेस होत.” सांगते तानया.

२. प्रसुतीनंतर पहिल्यान्दाचा अनुभव अगदी पहिल्यासारखाच

    “मला आठवत मी किती काळजीने अगदी सावकाश आणि हळुवारपने तिच्याशी वागत होतो , मला एकदम आमच्या  पहिल्या वहिल्या अनुभवाची आठवण झाली” करण हसत सांगतो. “होणाऱ्या वेदना अगदी पहिल्या अनुभवासारख्याच  होत्या, फक्त त्या काळानुसार कमी झाल्या.” नेहा ने सांगितले !

३. सावकाश होऊ देत, घाई नका करू!

“इतक्या काळानंतर हे करण जरा विचित्र वाटल, म्हणून आम्ही पहिले गप्पा मारायच ठरवल” मीना स्मित हसत म्हणाली .त्या गोष्टीचा आम्हाला पुढे मदत झाली , आणि तिला जरा आराम वाटला.”, राहुलने कबुली दिली, “त्याचामुळे रोमांच वाढण्यात मदत झाली”.

४.नाजूक स्तनांची काळजी घ्या

या गोष्टीची सुरवात करताना माझा नव्रा माझ्याशी पाहिल्यासारखं वागू लागला पण त्याचा हात माझ्या स्तनाकडे हात स्तनाकडे जाताच मला एकदम धक्का लागला, स्तन  खूप नाजूक झाले होते असे अनुने सांगितले

५. बाळाने ऐकला तर?

“मी संपूर्ण वेळ हा विचार करत होते कि आपल्या बाळाने ऐकला तर?” अवंतिका हसत सांगते, “असमंजसपणाचे उदाहरण म्हणा, मला चिंता वाटत होती कि, आपल्या बाळाने हे सगळ ऐकल,  पहिलं  तर ”.

६.तुमची संवेदनशीलता कमी होईल

मी फारच उत्साही होते, कारण माझा नवऱ्याची किती महिन्यानंतरची इच्छा  पूर्ण होणार होती, यावेळी पूर्वीसारखा होणारा त्रास कमी झाला होता. संवेदनशीलता कमी झालेली जाणवली असे अदितीने सांगितले. 

७.शल्यक्रियेमुळे संभोगावर  परिणाम होतो

“मला वाटायच ज्यांची नॉर्मल म्हणजेच नैसर्गिक प्रसूती होते, त्यांनाच संभोगाचा वेळी त्रास होतो. पण, हा माझा गैरसमज होता. तो अनुभव खूप त्रासदायक होता. त्यामुळे मला संभोगाचा तिरस्कार वाटायला लागला. पण जसा जसा त्रास कमी झाला, मला बर वाटायला लागल”. संजना सांगते.

नैरील अनुभवरून तुम्हाला त्यातला एक तरी अनुभव आपला आहे असं  वाटलं असेलसर्गिक प्रसूती किंवा शल्यक्रिया होवो, शरीराला बर व्हायला वेळ हा लागतोच. जर तुम्ही डॉक्टरांच ऐकत राहिलात, आणि सावधगिरी बाळगली, तर संभोगाचा अनुभव वाईट असेलच असा नाही. तर तुमचा स्त्रीरोगतज्ज्ञांचा  वेळोवेळी सल्ला घ्या आणि अति वेदना होत असतील तर त्यांना कळवा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon