Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

प्रसूतीमार्गवर व पेल्विकवर गरोदरपणात दबाव का पडत असतो ?

गरोदरपणात असताना जसे बाळाचे वजन वाढत जाते आणि गुरूत्वाकर्षणमुळे योनी आणि पेल्विक वरती दबाव पडत असतो. आणि प्रत्येक गरोदर आईची समस्या असते. म्हणून मलाच ही समस्या आहे म्हणून काळजी करू नका. ह्यात गमतीशीर असे की, तिसऱ्या त्रैमासिकात हा त्रास जाणवत नाही. पहिल्या व दुसऱ्या त्रैमासिकात खूप त्रास असतो. आणि योनीवर व पेल्विकवर नेमका कशामुळे दबाव पडतो. ह्याचे निदान अजूनही करता येत नाही. कारण तशी ही समस्या सामान्य आहे.

१) योनी व पेल्विकवर दबाव का पडतो ?

ह्याचे कारण नेमके सांगता येत नाही पण काही गोष्टी, जर दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिकात हा दबाव तुम्हाला जाणवत असेल तर गर्भाचे वाढते वजन त्याला कारणीभूत आहे. जसे पोटात बाळ वाढते तसे गर्भाचे वजन भारी होते. ह्यामुळे जे स्नायू पेल्विकला जोडलेले असतात त्यांच्यावर दबाव पडतो. जस जसे गरोदरपणातून डिलिव्हरीकडे तुम्ही जायला लागतात तसे नितंब आणि पेल्विक वर दबाव वाढतो. ह्याचे आणखी दुसरे कारण असे सांगितले जाते की, हार्मोन्स रीलॅक्सन. कारण ह्यावेळी लिंगामेन्ट्सला ढिले करायचे असते.

२) ह्यामध्ये तुमचे पाय, स्नायू, हाडांवर गर्भावस्थेचा परिणाम होतो. ज्यावेळी तुम्ही जिना चढत असतात. तेव्हा दबाव पडत असतो. कारण बाळ प्रसूतीसाठी खाली - खाली जात असते.

गरोदरपणाच्या अगोदर

३) पहिल्या आणि दुसऱ्या त्रैमासिकात गर्भ खूप छोटा असल्याने त्याचा दबाव नसतो, पण गर्भाशय पसरत असते त्यामुळे ब्लडिंगही होत असते. ह्यावेळी जर ब्लडिंग जास्त होत असेल तर डॉक्टरांना भेटा.

मलावरोध व गॅसच्या समस्येमुळे दबाव वाटत असतो. वाढते हार्मोन्स आणि लोह अचानक वाढल्यामुळे पचन क्रिया प्रभावित होऊन जाते. त्यासाठी डॉक्टर खूप पाणी प्यायला सांगतात. आणि वाटल्यास डॉक्टरांना स्टूल सॉफ्ट्नर विषयी विचारून घ्या.

४) ह्यावर काय उपाय करता येईल 

दबाव पासून आराम मिळवण्याकरिता एका कुशीवर निजून श्वास बघावा.

काही पेल्विकचा व्यायाम करावा जसे की, पेल्विक टिल्टस आणि रोल

आराम मिळवण्याकरिता गरम पाण्याने स्नान करावे. शॉवर घेऊन पाणी पाठीवर पडू द्या.

ढिले कपडे घालावेत म्हणजे पेल्विक व कंबरेवर दबाव पडणार नाही.

प्री-नेटल मसाज घ्यावा. जितके होईल उठणे व बसण्याचा प्रयत्न करावा.

अगोदर जर तुम्ही व्यायाम करत असाल तर आता हलक्या क्रिया कराव्यात.

आणि जर जास्त त्रास वाटला तर डॉक्टरांना भेटावे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon