Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

सिझेरियन प्रसूतीनंतर घ्यायची दक्षता !

 

 सिझेरियन प्रसूती नंतर जोरात खोकल्याने शिंक आल्याने देखील पोटावर ताण येत असतो. तसेच नॉर्मल प्रसूत नंतर गर्भाशयातून होणारा स्त्राव यावेळी देखील असतो याकरता  सँनिटरी पॅड किंवा मॅटर्निटी पॅड वापरण्याची गरज असते.

तसेच या कळत जोरात श्वास घेणे आणि गॅसेस चा त्रास होणे हे अडचणीचे ठरू शकते त्यामुळे वातूळ खाणे टाळावे 

ह्या स्थितीत तुम्ही ह्या प्रकारचे उपाय करू शकता

१.१) ज्याही वेळेला तुम्हाला भूक किंवा तहान लागली असेल तर काहीतरी खा. आणि खाण्यावेळी तरल पदार्थ घ्या आणि खूप फायबर असलेले पदार्थ खा. कारण गॅसची समस्या होणार नाही.

१.२) ढिले कपडे आणि सुती अंडरवियर परिधान करा. तुमच्या मापापेक्षा थोडी मोठी पॅंटी घाला. त्यामुळे आराम मिळायला मदत मिलते.

१.३) ऑपरेशनच्या तीन दिवसांनंतर टाके लावलेल्या ठिकाणची पट्टी बदलावी लागेल. आणि जखमाही डॉक्टर बघून घेतात. आणि तुम्ही ह्यावेळेस तुम्हाला होणारा त्रासाविषयी सांगू शकता.

१.४) नॉर्मलच चप्पल घाला. खूप वजन उचलू नका. आणि ह्यावेळेस उंचीचा जिना चढू नका. काहींचे घर उंच जागेवर असते तेव्हा लिफ़्टचा जास्त वापर करा. पण रिस्क घेऊ नका. कारण ह्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होत असतो. ह्या दिवसात खूप माता गाडी चालवायला बघतात त्यांनीही ह्याबाबतीत लक्षात घ्यावे की, गाडी चालवू नये. कारण गाडी चालवताना तिला डावीकडे, उजवीकडे वळवावी लागते तेव्हा ह्याबाबत खूप सजग राहावे.

१.५) डॉक्टरांची वेळोवेळी भेट घेऊन घ्यावी. जेणेकरून बदल त्यांना लक्षात येईल.
Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon