Link copied!
Sign in / Sign up
20
Shares

प्रणयासाठीची योग्य वेळ कोणती ?

          समागम ही एक शुद्ध आणि आनंददायी भावना आहे. त्यामुळे सर्वच जण त्याचा आनंद घेतात. अक्षरश: त्यामुळे तुमचा मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होतो. म्हणून तुम्हाला जर तणाव जाणवतं असेल, तर काय करायचं हा तुम्हाला माहीतच झालं असेल.

तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जेवढ्या जास्त वेळा चांगल्याप्रकारे प्रणय करालं, तेवढं तुमचं नातं मजबूत होण्यास मदतं होते. चांगल्या प्रणय जीवनासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला किती समाधानी करता हे खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच पुरूषांना ते त्यांच्या जोडीदाराला समाधानी करू शकले, की नाही याची कल्पनाचं नसते. पुरूष त्यांच्या प्रणय क्रीडेतील परमोच्च बिंदू स्त्रयांपेक्षा लवकर गाठतात. त्यामुळे पुरूषांना स्त्रीयांच्या समाधानाची कल्पना नसते. स्त्रियांसाठी प्रणयक्रीडेतील ती सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी फोरप्ले आणि चांगला मूड खूप आवश्यक असतो.

काही महिला या त्यांच्या लैंगिक असमाधानाविषयी जोडीदाराला सांगू शकता. पण काही महिला ती बाब सांगू शकत नाहीत. ते त्यांना खूप जड जातं. या परिस्थितीतून जाणाऱ्यांसाठी आम्ही इथे काही महत्त्वाच्या बाबी सांगमार आहोत. ज्यामुळे तुमच्या सेक्सलाईफमध्ये आनंद टिकून राहील

प्रणयक्रीडेविषयी डॉक्टर काही महत्त्वच्या आणि इंटरेस्टिंग बाबी सांगतात. डॉक्टरांच्या मते प्रणयाची सर्वोत्तम आनंद तेव्हाच घेतला जाऊ शकतो, जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही त्या मुडमध्ये असाल. तसेच दोघंही तेवढंच उत्साही असणं आवश्यक आहे.

तसेच डॉक्टरांच्या मते तीन मिनिटे हा प्रणयाचा योग्य वेळ आहे. जर त्याआधीच जर तुमचे स्खलन होतं असेल, तर मात्र तो चिंतेचा विषय आहे.

जर तुम्ही प्रणयक्रिडेचा परमोच्च बिंदू तुमच्या जोडीदारापेक्षा लवकर गाठत असाल, तर लैंगिक असमाधानाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तसेच डॉक्टरांच्या मते, जर तुमच्या जोडीदाराची क्षमता तुमच्यापेक्षाही जास्त असेल, तर 3 मिनिटे हा काळ आनंदासाठी खूप कमी पडतो.

जर तुमच्या संभोगाचा काळ 13 मिनिटे असेल, तर तुमची प्रणयक्षमता खूप छान आहे. डॉक्टरांच्या मते 13 मिनिटांचा प्रणय हा सर्वोत्तम असतो. त्यावेळी उत्तेजना वाढून प्रणयाचा जास्त आनंद घेता येतो. त्यामुळे तुमही एकमेकांच्या जवळ येण्यास मदत होते.      

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon