Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

बाळाच्या पोटात कृमी असल्यास काय करावे


पचनाच्या विकारांवर तुम्ही आयुर्वेद व घरगुती उपायांनी त्याला दूर करू शकता.

कृमी किंवा जंत 

१) लहान मुलांमध्ये हा विकार जास्त प्रमाणात आढळतो. अनेकदा नेहमीच जंताचे औषध देऊनही कृमी तसेच राहिल्यामुळे अनियमित भूक, पोट दुखणे, पोट बिघडणे, मळमळ, रक्‍ताची कमतरता, अशक्‍तपणा या तक्रारी तशाच चालू राहतात. अशा रुग्णामध्ये आयुर्वेदीय वनस्पतीज औषधांचा काही काळ सतत वापर केल्याने कृमी समूळ नाश होतात.

२) छातीत घशात जळजळणे, मळमळणे, छातीत किंवा पोटात दुखणे, आंबट गुळणी येणे, काही मध्ये उलटी होणे या तक्रारी बरोबरच डोके दुखणे, चक्‍कर किंवा अंधारी येणे, अस्वस्थपणा चिडचिड होणे, सहनशक्‍ती कमी होणे, अशी लक्षणे असतात. पोट साफ नसणे, काहीवेळा दाहयुक्‍त पातळ संडासला होणे, असा त्रास असतो.

३) कधी अगदी सौम्य लक्षणांनी फक्‍त पोट फुगणे, पोट जड राहणे, संडासला साफ न होणे, एकावेळी न होणे अशाप्रकारे तर कधी पोटात दुखणे, कळ येणे, संडासला चिकट होणे, फेसयुक्‍त शेम पडणे, काहीही खाण्यानंतर किंवा जेवल्यावर संडासला जावे लागणे, कितीही वेळा गेले तरी पोट साफ झाल्याची संवेदना नसणे अशा मध्यम स्वरूपात जाणवतो. अल्सरेटिव कोलायटीसच्या रुग्णामध्ये रक्‍तमिश्रित शेम पडते. काहीही पचत नाही, दिवसातून 10-12 वेळा संडासला जावे लागते.

४) मात्र तीव्र प्रकारात रक्‍ताची टक्केवारी कमी असते. अनग गळून गेलेले, सहनशक्‍ती कमी होऊन चिडचिड होणे, काहीही खाण्याची भीती वाटणे निरुत्साह अशी मानसिक लक्षणे असतात. विशिष्ट प्रकारची आधुनिक औषधे खाल्ल्यानंतर तात्पुरते बरे वाटते, परंतु काही दिवसांत पुनश्‍च त्रास सुरू होतो. यातून येणार्‍या दुर्बलतेने काही जणांत कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी देखील आढळते.

६) खाण्यापिण्यात अनियमितपणा, पाण्यातील बदल, अशुद्ध पाणी, अमिबा सारखे जंतू, ताणतणावाचे काम या कारणांनी वाढत असतो. आतड्याची सूज किंवा दाह घालून आंत्राची प्रतिकारशक्‍ती वाढवणे, पचनशक्‍ती वाढवणे रसायन उपचार या प्रकारे काम करणारी आयुर्वेदिक औषधे चिकाटीने दीर्घकाळ घेतल्यास या आजाराचे उत्तम नियंत्रण होऊ शकते. हा आमचा अनेक रुग्णांबाबतीत अनुभव आहे.

७) खाण्याची इच्छा नसणे, अनियमित वेळी भूक लागणे, खाण्यास बसले असता अचानक अन्‍न नकोसे वाटणे. यासारख्या स्वरूपाच्या भुकेच्या तक्रारी अनेकांमध्ये असतात. पचन शक्‍तीतील बिघाड, कामाचा ताण, शारीरिक किंवा मानसिक ताण-तणाव, आहारातील दोष इत्यादी विविध कारणांनी निर्माण होणार्‍या या भुकेच्या तक्रारीतूनच पुढे पचनाचे विकार उत्पन्‍न होतात. अशक्‍तपणा, शारीरिक कृशपणा, वजन कमी होऊन शरीराची कार्यक्षमता कमी होते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon