Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय ? हे नक्की वाचा

                    प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे पाणी साठवणे हे अगदी आपल्या सवयीची झाले आहे. थोडीश्या बऱ्या प्लॉस्टिकच्या बाटलीतून सुद्धा आपण सर्रास रोज पाणी पीत असतो. त्या बाटलीच्या दर्जाच्या आपण विचार करत नाही, पण खरंच प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे सुरक्षित आहे का ?

प्लॉस्टिकच्या बाटलीतून आरोग्यास हानिकारक अशी रसायने बाहेर पडतात. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य बाहेर पडतात. आणि ती पाण्यात विरघळतात. अश्या पाण्याची बऱ्याचदा चव बदलल्याचे जाणवते. पण ह बदल तीव्रतेनं होत असला तरी तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाही. त्यामुळे दुर्लक्ष केले जाते. 

पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने बनलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर या बाटल्या उच्च तापमानाच्या संपर्कात आल्या नाहीत आणि त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं व त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या सुरक्षित असतात.आपण बाहेर पडताना बऱ्याचदा पाण्याची बाटली सोबत घेतो पण ही बाटली प्लॅस्टीकची असते. या प्लॅस्टीकची गुणवत्ता चांगली नसल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

.मिनरल वॉटरची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा वापरु नये.

प्लॉस्टिकच्या बाटलीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि तरीही जर पर्याय नसेल तर चांगल्या प्रतीच्या बाटलीचा वापर करावा 

बाटलीतून पाणी पिणेच काय पण निकृष्ट दर्जाच्या प्लॉस्टिकच्या डब्यामध्ये अन्न ठेवणे ते गरम कारणे,आणि ते खाणे हे देखील टाळावे अगदी पर्याय नसल्यास त्याच उपयोग करावा.

प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतोच तसेच पर्यावरण देखील दूषित होते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon