Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

पावलांवर होणाऱ्या गजकर्णाबाबत या गोष्टी लक्षात ठेवा


 पायच्या त्वचेला फंगस म्हणजेच बुरशीमुळे निर्माण होणारी समस्या आहे. ही समस्या ओलावा असलेल्या किंवा उबदार जागी किंवा अंधाऱ्या अश्या वातवरण हा बळावतो . सतत मोजे घालणेपायाला वारा न  लागणे यामुळे ही  समस्या निर्माण होऊ शकते. ही  समस्या निर्माण झाल्यास पुढील घरगुती उपाय करा 

१. योग्य प्रकरे शाररिक स्वच्छता करावी 

२. ज्या पायाला गजकर्ण झाले  आहे त्या पायाला मोकळ्या हवेत भरपूर प्रकाश असलेल्या जागी ठेवा सुती किंवा हवा लागेल अश्या चप्पल किंवा सॅंडल घाला.

३. पायाचा तो भाग स्वच्छ ठेवा तसेच तो भाग कोरडा ठेवावा 

४. पायाला घाम आल्यास वेळच्या वेळी पुसावा 

५. टी-ट्री ऑईल संसर्ग झालेल्या भागला दिवसातून ३-४ वेळा लावावा. हा उपाय समस्या कमी होई पर्यंत लावावे 

६. तसेच द्राक्षाच्या बियांचा अर्क देखील तुम्ही पायांवर लावू शकता 

६.  तसेच आहारात एखाद्या लसणाच्या पाकळीचा वापर करा.

७.  विरुद्ध आहार घेणे टाळावे जसे दूध आणि दही केळे  आणि दूध -मीठ आहारातील दह्याचे प्रमाण कमी करावे 

 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon