Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

पौष्टिक डिंकाचे लाडू रेसिपी (व्हिडीओ )

थंडीच्या त्रासापासून दूर ठेवण्यासाठी डिंकाचे लाडू खावे. मुळात डिंक थंड असतो परंतु खाण्याचा. डिंक तळून वापरल्यास उष्ण गुणाने कार्य करतो व शरीराला थंडीच्या त्रासांपासून दूर ठेवण्यास मदत करतो.

             स्रोत -महाराष्ट्रीयन रेसिपी 

डिंक बारीक तळून त्यात कणीक, साखर/गूळ व सुकामेवा घालून लाडू करतात.मात्र भिजवून वापरल्यास मात्र तो थंडावा निर्माण करतो. म्हणून हिवाळ्यात डिंक तळूनच लाडूत वापरावा. त्याचे प्रमाण तसे कमी लागते. २५० ग्रॅम कणीक, २५० ग्रॅम साखर घेऊन त्यात १५-२० ग्रॅम डिंक तळून घालावा व इतर सुकामेवा घालून त्याचे पोषणमूल्य वाढवावे.डिंकाचा लाडू हा वातनाशक आणि कफनाशक मानण्यात येतो.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon