Link copied!
Sign in / Sign up
33
Shares

पत्नीला समागमाच्या बाबतीत पतीकडून या अपेक्षा असतात.

            बहुतांश वेळा समागमा दरम्यान पुरुषच्या इच्छेला जास्त महत्व दिले जाते. स्त्रीच्या मताला दुय्यम स्थान देण्यात येते किंवा अनवधानाने तसे होते. स्त्रीला समागमाच्या बाबतीत काही सामान्य अपेक्षा असतात. त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. सावकाश आणि हळुवार समागम

स्त्रीला हळुवार प्रेम आवडते. प्रेमाने केलेली प्रणय क्रीडा, चुंबने, हळुवार संभोगाच्या शेवटाकडे जाणे हे स्त्रीला आवडत असते. तील संभोगाच्या आधी किंवा संभोगापेक्षा प्रणयत रमणे अधिक आवडते. आपल्या पतीने आपल्या या गोष्टीची दाखल घ्यावी अशी अपेक्षा प्रत्येक पत्नीला असते.

२. उत्तेजित करावे

स्त्रीला उत्तेजित करण्यासाठी आलिंगन, चुंबन अश्या गोष्टी कराव्या असे पत्नीला वाटत असते. समागमासाठी पतीने उत्तेजित करावे असे वाटत असते.

३. स्वच्छता आणि सुगंध

समागम दरम्यान पुरुषाने स्वच्छ, शेव्हिंग करून जवळ यावे, एखादे मादक सेंट मारलेलं असावा असे तील वाटत असते सुगंदही वातवरणात प्रणय करावा अश्या सध्या इच्छा स्त्रीच्या असतात. तसेच मद्यपान केले असल्यास मध्यपानचा उग्र दर्प किंवाजेवण झाले असेल तर कांदा तत्सम पदार्थांचा वास त्यांना त्रस्त करतो. त्यामुळे तोंडाची स्वच्छता केलेली असावी

४. तारीफ

पतीने आपली तारीफ करवी तसेच ती तारीफ त्याच्या नजरेतून आणि कृतीतून दिसावी असे तीला वाटत असते. तिने केलेल्या पेहरावाची खास क्षणांसाठी केलेल्या तयारीची पतीने दखल घ्यावी अशी अपेक्षा पत्नीची पतीकडून असते.

५. काळजी घेणे.

समागमाच्या बाबतीत पत्नीची ही एक महत्वाची अपेक्षा पतीकडून असते. यामध्ये गर्भ निरोधक साधने न चुकता आणून ठेवणे, मूल नको असल्यास त्या दृष्टीने काळजी घेणे. गर्भनिरोधक साधनामध्ये तील गोळ्या घ्यायला लावण्यापेक्षा जे आरोग्यास हानिकारक ठरू शकते, स्वतःवर नियंत्रण ठेवून निरोधचा वापरला प्राधान्य पतीने द्यावी ही अपेक्षा पत्नीची पतीकडून असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon