Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

सकाळी नाष्टासाठी पास्ता मॅकरोनी बनवा


सकाळी काय नाश्ता बनवायचा ? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. आणि दररोज आणि मुलांना किंवा घरातल्या सर्वच सदस्यांना पौष्टिक किंवा नेहमीचा नाश्ता आवडेल असे नाही. तेव्हा तुम्ही ही डिश तुम्ही बनवू शकता. बाहेर हॉटेलात खाण्यापेक्षा तुम्ही हा पदार्थ घरातच बनवून घेऊ शकता.

ह्यासाठी कोणते साहित्य लागेल

* पास्ता मॅकरोनी २ कप घ्या, हिरवे वटाणे दिड कप, काकडीचे काप एक कप घ्या.

* उकळले गाजर दीड कप, बदाम भाजलेले एक कप घ्या, दही २०० ग्राम घ्या, आणि कडीपत्ता.हायत हायत 

आता पास्ता कसा करायचा

- अगोदर मॅकरोनी उकळून घ्या, आणि शिजल्यावर त्यातले पाणी काढून टाका, आता पॅन घेऊन त्यात वटाणे, आणि गाजर शिजवून घ्या. आणि त्यानंतर एक बाउल घ्या त्यात मॅकरोनी घ्या. आणि त्यात बदाम, गाजर, काकडीचे काप, दही, वाटाणा टाका. आणि सर्व पदार्थ चमच्याने हलवून त्यांचे मिश्रण करा. आणि त्यानंतर त्यात चाट मसाला आणि चवीला कडीपत्ता टाकून तुमचा पास्ता मॅकरोनी तयार झाला.

हा पदार्थ तुम्ही सलाड म्हणून सुद्धा वापरू शकता. आणि त्याची चव सुद्धा चटपटीत आहे.    

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon