Link copied!
Sign in / Sign up
30
Shares

अशी करा पालकाची भजी


साहित्य 

१. जाडसर चिरलेला पालक

२. उभा कापलेला कांदा 

६ ते ७ चमचे डाळीचे पीठ 

थोडसं तांदळाचं पीठ 

आले लसूण पेस्ट

लाल तिखट गरजेनुसार

१/४ टिस्पून हळद

चवीपुरते मिठ

२ ते ३ टेस्पून पाणी

तेल, भजी तळण्यासाठी

कृती

मोठ्या भांड्यात  चिरलेला पालक, कांदा आणि मिठ घालून मिक्स करून 

नंतर त्यावर  ३ माध्यम चमचे डाळीचे पीठ (बेसन )आणि तांदूळ पिठ  घाला . त्यानंतर एल चमचा  तेल कडकडीत गरम करून पिठावर घालावे. काही वेळ म्हणजे साधारण २,३ मिनिटे ते मिश्रण तसेच राहू द्या. त्यानंतरसावकाशपणे ते मिश्रण मिक्स करा  अंदाज घेऊन उरलेले डाळीचे पीठ (बेसन) घालावे.

त्यानंतर आले लसूण पेस्ट, तिळ, लाल तिखट, हळद, सोडा, आवश्यकतेनुसार मीठ घालून सर्व मिक्स करा. एका चमचा पाणी घाला आणि गोळे करून तळून  घ्या. पालकाची भाजी तयार हिरवी ओली चटणी किंवा कोरडी लसणाच्या चटणी बरोबर ही  भजी छान लागतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon