Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

ह्या मसाल्याचे घरगुती उपाय कराच


* ही गोष्ट करा की,  ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

 * तुम्हीं जर ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल.

 * तुम्हाला कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा.

 * जर गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या.

 * अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल.

 * ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल.

 * नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल.

 * जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि अॅसिडिटीपासुन आराम मिळेल.

 * २ ते ३ ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि डोकेदुखी पासुन आराम मिळेल.

 * पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील मुरडा आणि अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

* १ग्रॅम भाजलेला ओवा पानमध्ये टाकुन जावल्याने अपचन पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरिराला थोडी गर्मी देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा.

*  एक चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन घ्या. मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर मिळवून प्यायल्याने अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

*  कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून खाल्ल्याने आराम मिळेल. झोप न येण्याची समस्या असेल तर २ ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली येईल.

*  खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि ४-५ तास लावुन ठेवा. यामुळे फायदा

होईल.


Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon