Link copied!
Sign in / Sign up
120
Shares

मुला-मुलींची नवीन व हटके नावे!


बाळाचे नाव ठेवणे हे सर्वात आनंददायी आणि तितकेच त्रासदायक असलेले काम आहे. कारण आपल्या खूप गोंडस बाळासाठी कुटुंबातील सर्वच नाव सुचवितात पण आपल्याला त्याचे नाव काहीतरी हटके आणि नवीन ठेवायचे असते. आणि खूप आईंनी सांगितले की, नवीन नाव सांगा. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण काहीतरी हटके नावे जाणून घेऊ.

मुलींची नावे :

१) दानिया - देवाचे वरदान ( ईश्वराची देणगी )

२) पद्मा - लक्ष्मी देवीचे नाव. ज्यांना ऐतिहासिक आणि मॉडर्न नाव ठेवायचे असेल तर हे नाव त्यासाठीच आहे.

३) रायेना - खूप सुंदर राजकुमारी. नवीन आणि हटके नाव. जे तुम्हाला ऐकायला मिळाले नसेल.

४) वादिया - हे नाव उर्दू आणि संस्कृत मिक्स असलेलं आहे. जे बोलायलाही खूप छान वाटते. आणि ह्याचा अर्थ खूप दयाळू असा होता.

५) सान्वी - लक्ष्मीचे एक नाव.

६) नव्या - युवा असलेली व चैतन्य आणणारी

७) कायरा - उजेड आणणारी.

मुलांची नावे :

१) आबीर - गुलाल

२) गगन - अवकाश आणि खूप उंची असलेला.

३) राफे - हे नाव मॉंडर्न आणि हटके आहे.

४) ऋत्विक - संत व खूप शांत असलेला.

५) ध्रुव - ठाम असणारा, जिद्दी असलेला. 

नावे आवडलीत तर कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचे असेच प्रेम tinystep मराठीवर राहू द्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon