Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

लग्न झाल्यावर नव्या घरात गेल्यावर ही यम्मी डीश बनवा !


आता सध्या लग्नाचा हंगाम आहे. तेव्हा लग्न झाल्यावर नव्या घरात प्रत्येकालाच नव्या सून बाईच्या हाताची डिश खायला आवडत असते. आणि तुम्हालाही तुमच्या हातच्या डीश ने त्यांना इंप्रेस करायचे असते. तेव्हा त्यासाठी अशी कोणती डीश बनवायची की, ज्यामुळे नव्या कुटुंबातील सर्वच सदस्य तुमच्या हाताच्या चवीला पसंत करतील. त्यासाठी एक असा पदार्थ आहे की, तो कुणालाही आवडेल. तर त्याविषयी ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ.

लागणारी घटक :

५०० ग्राम कापलेली आणि वाफ दिलेले गाजर, ३/४ थ विरघळलेला गूळ घ्यावा किंवा तुमच्या चवीनुसार (काहींना गोड लागते तर काहींना कमी) थोडा वेलदोडा, २ टेबलस्पून पिस्ताचीयो, आणि ३/४ थ काजू घ्यावे.

ही डीश कशी बनवणार :

* वाफलेले गाजरला किसून घ्या.

* पिस्ताचीयो आणि वेलदोडा ला कुटून घेऊन बारीक करून घ्या.

* आता काजूला मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या.

* आता त्या गाजरामध्ये वितळलेले गूळ मिसळून द्या, आणि त्या मिश्रणाला चांगले मिक्स करा की, जेणेकरून गूळ आणि गाजर चांगले मिक्स होईल.

* आता काजूच्या पावडरला त्या गाजर - गूळ च्या मिश्रणात थोड्या थोड्या वेळाने मिक्स करून द्या.

* आता पिस्ताचीयो आणि वेलदोड्याचे कूट मिक्स करून द्या. आणि ह्यात आता तुम्ही बदाम, मनुके, अक्रोडाचे तुकडे त्यात घालू शकता.

* आता तुमचा टेस्टी व नव्या पद्धतीने बनवलेला गाजराचा हलवा तयार होऊन जाईल.

ह्यामध्ये आणखी नवीन टेस्ट येण्यासाठी - काजूच्या तुकड्यांना गायीच्या किंवा म्हशीच्या तुपात फ्राय करून गाजराच्या हलव्यात वाढण्यागोदर ठेवून द्या. ह्यामुळे डीश एकदम भन्नाट व यम्मी दिसेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon