Link copied!
Sign in / Sign up
307
Shares

तुम्ही नवऱ्यासोबत असे झोपताय का ? मग तुमचे नाते असे असेल !

       झोपणे ही सगळ्यांना आवडीची प्रक्रिया आहे. त्यातही जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या बाजूला झोपत असाल तर ती तुमच्या दोघांच्याही आयुष्यातील सुंदर घटना असते. तुम्हाला माहित आहे का? तुमची झोप तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जाते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पोटावर झोपायला आवडत असेल तर तुम्ही खूपच खुल्या मनाचे असता. आयुष्यातील नवीन अनुभव घेण्यासाठी तुम्ही नेहमी तयार असता.

         मानसशास्त्रानुसार तुमचे मन तुमच्या प्रत्येक कामावर नियंत्रण ठेऊन असते. त्यात तुमच्या झोपायच्या पद्धतीचाही समावेश होतो. तुमचा मेंदू तुमच्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेऊन असतो. तुमचं तुमच्या जोडीदाराबरोबर कशापद्धतीच नातं आहे हे तुम्ही वेगळं करून सांगू शकत नाही. परंतु तुमच्या अंतर्मनाला त्याबद्दल समजत असतं. तुमच्या मनापासून ते लपून राहत नाही.

या गोष्टी अत्यंत खऱ्या आहेत. त्या वाचून तुम्हालाही खरंच आश्चर्य वाटेल.

 

जोडीदाराबरोबर कुशीत झोपणे (स्पूनिंग पोसिशन )

या पद्धतीत तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावर खूप विश्वास आहे असे दिसून येते. या पद्धतीने झोपताना तुमचा जोडीदार एकाच वेळी तुमच्या मध्ये सुरक्षितता व जिव्हाळा या दोन्ही संवेदना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीत स्त्रियांचा कामरेखालील भाग व पुरुषांचे जननेंद्रिय यांचा स्पर्श होत असतो. ही स्थितीसंभोगासाठी पूरक स्थिती मानली जाते. तसेच एकमेकांचा विश्वास या स्थितीतून साधला जातो.

 

जोडीदाराने तुमच्या मागे झोपणे (चेझर)

मागे झोपणे म्हणजे स्पुनिंग पद्धतीप्रमाणे परंतु लांब लांब झोपणे. या पद्धतीत जोडीदार तुमच्या मागे झोपलेला असतो व तुम्हाला मिठीत घेऊन झोपण्यासाठी तुमचा पाठलाग कार्ट असतो असे म्हणता येईल. ( शब्दशः)

यामध्ये दोघांमधील एक ज्याचा पाठलाग होत आहे, तो पाठलाग करवून घेण्यास आतुर असतो व आपल्या जोडीदाराचे हृदय जिंकून घेण्याचा प्रयत्न करत असतो.

पाठलाग करणारा आपल्या जोडीदाराकडून प्रेम मिळवायचा प्रयत्न करत असतो.

असे दोन अर्थ यामधून निघू शकतात.

या स्थितीचा तिसरा अर्थ असा आहे की, जो जोडीदार लांब झोपला आहे तो काही वेळासाठीका होईना परंतु स्वतःचा काही वेळ मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

 

तुमच्या जोडीदाराच्या छातीवर डोकं ठेऊन झोपणे

या पद्धतीत तुम्ही झोपता याचा अर्थ तुम्ही सुरक्षितता व आरामासाठी तुमच्या जोडीदारावर अवलंबून असता. ज्यावेळी तुमचा जोडीदार चेहेरा वरती, रुंद छाती व पाठीवर झोपतो त्यावेळी तो कणखर व आत्मविश्वासी आहे असे आढळून येते. तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत असतात. खरंच, असे जोडीदार खूप चांगल्या मनाचे असतात.

 

एकमेकांकडे चेहरा करून झोपणे

हि स्थिती खूपच रोमॅंटिक आहे, परंतु त्यातून असे प्रतीत होते की तुमचा जोडीदार तुमच्यात काहीसं अंतर आल्याचं तुम्हाला सांगू पाहतोय. जर अश्या स्थिती मध्ये तुमचा जोडीदार ( पुरुष ) त्यांच्या जननेंद्रियाने तुम्हाला स्पर्श करत आहे असे तुम्हाला जाणवले, तर नक्कीच त्याला काही गोष्टींची अपेक्षा आहे असे समजते आणि या वेळी त्यांच्याशी तुम्ही नक्कीच जवळीक साधली पाहिजे.

 

विरुद्ध दिशांना डोके करून झोपणे

अश्या पद्धतीने जोडीदाराबरोबर झोपणे ह्या भावनेनी तुम्ही दुःखी होत असाल. तुम्हला कदाचित तुमच्या जोडीदारापासून दूर गेल्यासारखे वाटत असेल. तुमच्या रात्रीचे जिव्हाळ्याचे क्षण तुम्ही अनुभवू शकत नसाल. पण यावेळी तुमच्या जोडीदाराला स्वतःसाठी काही मोकळ्या वेळेची अपेक्षा असेल.

कदाचित तुमचा जोडीदार तुमच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवत असेल किंवा कामामुळे त्रस्त झालेला असेल. पण तुमच्या नात्यात काही बदल घडत असतील तर त्याकडे लक्ष द्या.

कदाचित तुमची नख त्यांना लागत असतील किंवा एखाद्या रात्री तुम्ही त्याला लाथ मारली असेल. how romantic ना ! 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon