Link copied!
Sign in / Sign up
160
Shares

ह्या गोष्टी नवऱ्याला व पत्नीला एकजीव करतात !

 

      पती पत्नी हे एक पवित्र नातं आहे. हे नातं जर सात जन्म टिकायाचा असेल तर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आदर्श पती पत्नी होण्यासाठी दोघांनी प्रयत केलं पाहिजे. आदर्श नवरा म्हणून जेव्हा राहतो किंवा वागतो तेव्हा साहजिकच बायकोला नवऱ्याविषयी इतके प्रेम वाटते की, ती सात जन्मी हाच नवरा पाहिजे असे सांगते. नवऱ्याचा जन्म आपल्यासाठीच झाल्याची भावना निर्माण होते. यातूनच वैवाहिक जीवन फुलत जाते. खालील काही गोष्टीमुळे पती पत्नी एकत्र राहतात.

१) पती पत्नी एक गट / टीम

पती पत्नी हे एक आहेत. जीवन भागात असताना एका संघात खेळणारे खेळाडू आहेत. अशी भावना निर्माण होणे महत्वाच आहे. फक्त ठरविक वेळी तर नेहमी एकत्र असल्याची जाणीव झाली पाहिजे. सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मिळालेल्या वेळेत एकत्र फिरायला जाणे, चित्रपट पाहणे, बाहेर डिनरला जाणे किंवा संधी मिळेल तेव्हा जोडीने नृत्य करणे. या सारख्या गोष्टीमुळे पत्नीला पती विषयी आपुलकीची भावना निर्माण होते.

२) नवऱ्याची विनोदी वृत्ती 

संसाराचा गाढा चालवताना अनेक संकट येतात. सुख:, दुःख येतात. मात्र या वेळी दुःखांचा भावू न करता. या संकटावर मत करता आला पाहिजे. ठीक आहे, चंगळ होईल अशा सकारात्मक भावनेने जगाला पाहिजे. यामुळे दोंघांमध्ये समन्वय राहते. कामाच्या ठिकाणी किंवा दैनंदिन जीवन जगत जगताना. छोटे मोठे संकट येतात. याला घाबरून न जाता पुढे जाणे गरजेचे असते. अशा काळात पतीच्या विनोदी वृत्तीमुळे पत्नीला पती विषयी अभिमान वाटतो. 

३) नवऱ्याशिवाय जगण अशक्य 

पत्नी एखाद्या संकटातून जात असेल. कठीण काळात असेल. किंवा जीवन जगताना समस्या येत असेल तर यावेळी पती म्हणून खंबीरपणे पाठीमागे उभे राहणे हि गोष्ट पत्नीला भारावून टाकणारी गोष्ट असते. अडचणी, संकट, सुख, दुःखात सोबत राहणे महत्वाचे आहे. यामुळे पत्नीला पती आपल्यशिवाय राहू शकत नाही अशी भावना निर्माण होते.

४) नेहमी सोबत आणि काळजी घेणारा :

संकट आणि आनंदात नेहमी सोबती राहणारा असावा. काळजी घेणारा असावा. पत्नी जर वैयक्तिक संकटात असेल किंवा तिच्या कामाच्या ठिकाणी तीला अडचणी येत असतील. अशा वेळी धावून जाणारा मदत करणार नवऱ्यामुळे साहजिकच तिला परफेक्ट नवरा असल्यासारखा फील होतो. काळ, वेळेनुसार समजून घेणारा असावा आणि योग्य नवरा निवडल्याचा आनंद होते. दोघांचा नातं घाट होते. 

५) पत्नीवर दृढविश्वास : पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा पतीवर दृढ विश्वासामुळे संसार चालतो. घरात एकत्र असूनही समाज माध्यमावर खूप वेळ घालवणे. संवाद न साधने, यामुळे संशय निर्माण होतो. एकमेकांच्या गुणांचे कौतुक केले पाहिजे. कठीण प्रसंगी समजून घेणे गरजेचे असते. यामुळे दृढ विश्वास निर्माण होते. या विश्वासामुळे दोघे एकत्र राहण्याची शक्यता असते. मतभेद झालाच तर त्याचे रूपांतर वादात होऊ नये. वादातून सुवर्णमध्य काढला पाहिजे.

६) जबाबदारी किंवा सक्ती लादू नका 

जर एखादी गोष्ट करण्याला आवडत नसेल. तर ती गोष्ट एकमेकांवर लादु नका. किंवा पती काही कारणांसाठी दबाव आणत असेल किंवा पत्नीला काही गोष्टींचा त्रास होत असेल, अपमान वाटत असेल तर या गोष्टी कटाक्षाने टाळा. यामुळे पत्नीला हे कळते की, संसार टिकवणे गरजेचं आहे, हे यातून समजते.

७) स्वतःला बदलू नका 

संसार करताना अनेक गोष्टी मनासारखे घडत नसतात. साथीदार आपल्या साथीदारात चांगले गुण शोधत असतो. पण ते मिळतील असे नाही. पण एकमेकांच्या स्वभावात, राहण्यात, बोलण्यात, वर्तनात बदल घडवणे आणि असलेल्या चागल्या गुणांना स्वीकार करणे. स्वताच्या चुकांमध्ये बदलणे करणे हे महत्वाचे असते. कदाचित याच कारणामुळे एकत्र राहण्याची शक्यता असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon