Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

बाळाला पहिले स्तनपान दिल्यानंतर खूप वेळा शी का करते ?

           बाळाच्या जन्म झाल्यावर बाळाला जेव्हा आई स्तनपान करायला लागते त्यावेळी बाळाला काही समस्या यायला लागतात. त्या कोणत्या आणि त्यावेळी स्तनपान दिल्यानंतर बाळासोबत काय होत असते. आणि बाळाची शी कशी होते. तिच्यावरून काय समजावे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या ब्लॉगमधून देण्याचा प्रयत्न केला आहे.

१) बाळ स्तनपान केल्यावर लगेच शी ह्यामुळे करत असते. कारण ज्यावेळी त्याचे पोट भरून जात असते. त्यानंतर दूध बाळाच्या पचनक्रियेच्या तंत्र ला उत्तेजित करत असतो. त्यामुळे बाळाला शी करण्याची खूप तीव्र इच्छा होते. जन्मानंतर बाळाच्या शी मधून मिकोनियम बाहेर काढत असते. मिकोनियम हिरवा- काळा रंगाचा चिपचिप असलेला आणि गाढ असा दिसत असतो. हे श्लेम (म्यूकस), एमनियोटिक द्रव्य आणि काही आणखी गर्भात राहून घेतले असते ते बाळ सुरुवातीला शी च्या माध्यमातून बाहेर काढत असतो. तुमचे स्तनपानातून येणारे दूध म्हणजे कोलोस्ट्रम (स्तनपाच्या दुधात असणारा घटक) पचन म्हणून करते तर मिकोनियमलाही बाळाच्या शरीरातून काढण्याला मदत करत असतो. ज्यावेळी तुमच्या स्तनातून जास्त प्रमाणात दूध येऊ लागते. जवळजवळ तीन दिवसानंतर तुमच्या बाळाची शी अशी असायला हवी.

* दोन रुपये जेवढ्या आकाराचे असतात तितकाच आकार शी चा हवा.

* शी चा रंग थोडासा हलकाच असेल, हिरवा-भुरा पासून बदलून आता चमकदार पिवळा होऊन जाईल. थोडासा पातळ असेल. बाळाची शी कधी दाण्यासारखी असते. तर कधी फाटलेल्या दुधासारखी असते.

२) सुरुवातीच्या आठवड्यात बाळ स्तनपानानंतर लगेच शी करत असतो. किंवा दूध पिता-पिताच शी करतो. पण काही जस-जसे दिवस जायला लागतात तसा बाळ शी कमी करायला लागतो. कारण आता त्याची पचनक्रिया कार्यान्वित होते आणि त्याला पचायला लागत असते. आणि त्याचवेळी काही बाळांची स्थिती दररोज शी करण्याची असते.

३) तुम्ही जर फॉर्मुला दूध देत असाल. ह्या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की, बाळाला स्तनपानाचेच दूध द्यावे. फॉर्मुला दुधाच्या तुलनेत आईचे दूध हलके असते. आणि जर फॉर्मुला दुधाने बाळ खूप शी करत असेल तर सुरुवातीच्या दिवसात ह्या गोष्टी होतात पण काही दिवसानंतर असेच चालले तर डॉक्टरांना सांगा.

४) जर बाळाची शी ह्या प्रकारे निघत असेल

बाळाची शी मुलायम आणि सुलभतेने निघत असेल तर चिंतेची काय आवश्यकता नाही. पण त्याची शी पाणी सारखे निघत असेल, त्याची शी पाणीसारखी पातळ असेल, बाळ खूप वेळा शी करत असेल सामान्य पेक्षा जास्त वेळा शी येत असेल आणि एकदम फुटल्यासारखे बाहेर निघत असेल. तेव्हा त्वरित डॉक्टरांना भेटा कारण ही डायरिया ची लक्षणे आहेत. डायरिया विना उपचार २४ तासाच्या आत बरा झाला नाहीतर खूप समस्या येऊ शकतात. म्हणून लगेच डॉक्टरांना भेटा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon