Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

स्वतःच्या मुलांशी कधीही न बोलाविशी वाटणारी ७ वाक्ये

प्रत्येक आईचा प्रवास हा आगळा आणि एकमेवाद्वितीय असत. प्रत्येक वेळी नव्या गोष्टी शिकता आणि नवे अनुभव घेता. आई झाल्यानंतर काही गोष्टी सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपल्याला तयार रहावे लागते. मुलांशी संवाद साधताना आपल्याला काही वाक्ये सतत सांगावी लागतात जसे ‘अन्न वाया घालवू नकाङ्क ‘गोष्टीत नाक खुपसू नका किंवा चांगली मुले रोज अंघोळ करतात. पण काही विचित्र गोष्टी एखाद्या माणसाला ऐकवाव्या लागतील किंवा त्याच्याशी बोलावे लागेल असा मात्र आपण विचारही केला नसेल. आपण कल्पनाही न केलेली अशी कोणती वाक्ये आहेत पाहूया.

१) जमीन किंवा भावंडाला किंवा पाळीव प्राण्याला चाटणे बंद करा

काही मुलांमध्ये दुसऱ्याला चाटूनच आपले प्रेम व्यक्त करण्याची प्रवृत्ती दिसून येते. एखाद्या पाळीव प्राण्याने आवडत्या व्यक्तीला चाटल्याचे पाहिल्यानंतर कदाचित मुले असे करत असतील किंवा कदाचित असे करणे त्यांना मजेशीर गोष्ट वाटत असेल. काहीही कारण असले तरीही कोणालाही अंगाला दुसऱ्याची लाळ लागलेली किंवा थुंकी लागलेली आवडणार नाही. पाळीव प्राण्यांनी असे केल्यास त्यांना काही त्रास होणार नाही मात्र अशा चाटण्यामुळे त्यांच्या घशात केस जाऊ शकतात.

२) सतत नागडे फिरणे

कारण काय असावे कोण जाणे पण मुलांना उघडेबंब किंवा कपड्यांशिवाय मोकळे आणि आरामशीर वाटते. त्यामुळे सहकुटुंब एखाद्या मॉलमध्ये किंवा कुठे फिरायला गेलो असताना लहानग्यांनी अंगावरचे सगळे कपडे काढून टाकून नुसत्या चड्डीवर चहुकडे भटकायला सुरुवात केल्यास आश्चर्य वाटायला नको.

३) नंतर खाण्यासाठी खिसे भरून घेऊ नका

घाणेरडे झालेले खिसे असणारे कपडे धुवावे लागणे नक्कीच वाईट काम आहे. होय बरोबरच आहे घाणेरडे खिसे. मुलांना कोणतीही आणि कुठलीही वस्तू अत्यंत गुप्त जागी लपवून ठेवायला आणि त्यात काही अन्नपदार्थ किंवा खाऊ नंतर खाण्यासाठी म्हणून भरुन ठेवलेले असतात. मुलांनी कोरडा खाऊ खिशात भरून ठेवला असण्याची शक्यताही असेलही पण तो खाऊ खिशात ठेवला आहे हेच ते नंतर विसरून जातात आणि पर्यायाने तो न खाता विसरुनही गेले असतात.

४) डोळ्यात बोट घालणे

केवळ कंटाळ्यामुळे हा उद्योग सुरु होतो. वडील त्यांचे काही काम करत असतील म्हणजे वर्तमानपत्र वाचत असतील किंवा सहज आडवे झालेअसतील. काहीही असले तरी मुले त्यांच्या डोक्याशी उड्या मारत राहतील किंवा मिटलेलेडोळे बोटाने उघडण्याचा किंवा डोळ्यात बोटे घालण्याचा प्रयत्न करत असतील. त्यामुळे त्रास होतोच पण असे करणे धोकादायकही असते मात्र हा एकूण प्रसंग मजेशीरच असतो.

५) नितंबाला किंवा ढुंगणाला हात लावायचा नाही

मुलांना शरीराविषयी उत्सुकता असतेच. त्यातही नितंब किंवा ढुंगणाच्या किंवा शौचाला कशी होते यांसारख्या बाबतीत त्यांना काय आकर्षण असते याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. मुले अतिउत्सुक असतात केवळ शी विषयीच नाही तर शू विषयीही त्यांना अत्यंत उत्सुकता असते. आपल्याला म्हणजे पालकांना आवडो न आवडो ते स्वतःचा काही ना काही अभ्यास सुरु ठेवतात.

६) संडासातून आल्यावर हात धुवायचा 

एक विचित्र गोष्ट मुलांना आपण समजावून सांगावी लागते ती म्हणजे संडासात हात धुवायचे नाहीत. प्रत्येक वेळी फ्लश केल्यावर किंवा पाणी टाकल्यानंतर तिथे हात धुणे कसे स्वच्छ किंवा आरोग्यदायी नसते हे समजावून सांगावे लागेल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon