Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

असे करा मिश्रा कडधान्यांचे सूप

साहित्य 

१. पाऊण कप मोड आलेलं मिश्रा कडधान्य 

२. तीन ते चार टॉमेटो 

३. दोन माध्यम आकाराचे कांदे 

४. २ ते ३ लसणाच्या पाकळ्या 

५. एक चमचा जिरे, आवश्यकतेनुसार तिखट आणि मीठ 

कृती 

१. टॉमेटो आणि कांद्याच्या फोडी करून घ्या त्यात लसूण देखील घाला आणि ते मिक्सर मध्ये एक कप पाणी घालून फिरवून घ्या.

२. कांदा, टॉमेटो मिश्रण कढई किंवा पॅन मध्य काढून घ्या. 

३. पाऊण कप मोड आलेले कडधान्य देखील मिक्सर मध्ये जाडसर  फिरवून घ्या. 

४. ते कडधान्याचे मिश्रण कांदा  टोमॅटोच्या मिश्रणात एकत्र करा आणि त्यात ४ ३ कप  पाणी घालून ते उकळायला ठेवा 

५. सूप सारखे बेताचे उकळले कि गॅस बंद करा 

६. नंतर सुपवर लोणी किंवा क्रीम घालून सर्व्ह करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon