Link copied!
Sign in / Sign up
40
Shares

घरच्या-घरी बनवा मेतकुट (व्हिडीओ)

सौजन्य-बिंग मराठी 

असे फार कमी लोकं असतील त्यांनी मेतकुट तूप भात खाल्ला नसेल, आणि आपल्या मुलांना भरवला नसेल. या मेतकूट तूप भात साठी लागणारं मेतकूट घरच्या-घरी-कसं बनवतात हे आपण या व्हिडिओच्या आधार पाहणार आहोत. ज्यावेळी मुलांना भात भरवायला सुरवात करतो,त्यावेळी मुलांना मेतकुट भात भरवण्यास  हरकत नाही. फक्त एवढंच  लक्षात असू द्या भातामध्ये योग्य प्रमाणात तूप घालून भात  नीट कालवून घ्या. भात कोरडा राहू देऊ नका.

स्रोत-बिंग मराठी 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon