Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी काही टिप्स


लग्नसराईचे दिवस आले की दागिने, कपडे यांची सरबराई चालू होते. लग्न म्हणलं की मेहंदी आलीच,असं म्हणतात जेव्हढा मेहंदीचा रंग खुलतो तेवढं जोडीदाराचं तेव्हढं जास्त असत. हे कितपत खरं हे प्रत्येकीला माहिती आहे. प्रत्येक मुलीला आपल्या हातावरच्या मेहंदीचा रंग खुलेला आवडतो.मग स्वतःचे लग्न असो किंवा दुसऱ्याचं मेहं दिमेंहदीचा रंग खुललंच पाहिजे त्याकरता काही टिप्स देणारा आहोत. 

     १.मेंदी जास्त वेळ लावुन ठेवा

प्रयत्न करा की मेंदी रात्रभर म्हणचेच ७-८ तास राहायला हवी. जर शक्य असेल तर १२ तास लावुन ठेवा. असे केल्याने मेंदी चांगली रंगेल.

२. लिंबु आणि साखरेचा वापर

लिंबु आणि साखरेचा वापर मेंदीसाठी खुप फायदेशीर आहे. याच्या मदतीने आपली मेंदी जोपर्यंत आपल्याला ठेवायची आहे तोपर्यंत हाताला चिटकून राहते. यामुळे मेंदी चांगली रंगते. साखर आणि लिंबुच्या पाण्यात कापुस बुडवा आणि मेंदीवर लावा.

३. हातावर लवंगची वाफ घ्या

लिंबु आणि साखर लावल्यानंतर गरम तव्यावर लवंग ठेवा. मग आपण मेंदी लावलेला हात त्या तव्यावर थोड्या अंतरावर ठेवा. लवंगेची वाफ आपल्या हातांना लागली पाहीजे. हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्या. असे केल्याने लिंबु आणि साखरेने ओला झालेला हात सुकून जाईल आणि मेंदीला रंग चढेल.

४. साबणाने हात धुवू नका.

मेंदी काढताना त्यावर पाणी लागू नये याची काळजी घ्यावी, अन्यथा मेंदी गडद रंगण्याची शक्यता कमी असते.  कमीत-कमी ५-६ तास मेहंदी लावल्यानंतर साधारण पाच तासाने हाताला गोडतेल लावावे. तसेच मेहंदी धुताना साबणाने धुवू नये. मेहंदी नैसर्गिक रूपाने वाळू द्यावी. मेंदी वाळवण्याची घाई केल्यास त्यावर रंग चढणार नाही.

५. बाम/मोहरीचे तेल 

मेंदीचा रंग हलका वाटत असल्या त्यावर बाम, आयोडेक्स, विक्स किंवा मोहरीचे तेल लावावे. हे सर्व पदार्थ उष्णता प्रदान करतात आणि याने मेंदीचा रंग गडद होत जातो. 

बंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर .

टाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे  फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता  जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा! प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon