Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

मस्कारा लावताना या सहा गोष्टी लक्षात ठेवा.

        बऱ्याचदा  मस्कारा लावताना अनेक समस्या येतात. तर हा मस्करा लावताना कसा लावावा आणि काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊ

१. मस्कारा लावताना वॉटर सोल्युबल मस्कारा लावावा. 

२. मस्कारा लावताना दोन थरात लावावा. हे थर  लावताना खूप मस्कारा लावू नये.

३. पहिला मस्काराचा थर  वाळल्या शिवाय दुसरा थर लावू नये. 

४. मस्काराचा पहिला थर लावल्यावर मस्काराच्या ब्रशने पापण्यांचे केस नीट करून घ्यावेत. त्यामुळे पापणीचे केस चिकटणार नाही. 

५. खालच्या पापणीला मस्कारा लावताना विशेष काळजी घ्यावी .मस्काराची कांडी डोळ्याशी काटकोनात आणि पापणीला समांतर धरून पापणीवर केसांच्या मुळांपासून टोकाकडे मस्कारा लावावा. 

६. मस्कारा काढताना काळजीपूर्वक काढावा डोळ्याची त्वचा ही  अतिशय नाजूक असते त्यामुळे त्याची काळजी घ्यावी. एका काडीला कापूस लावून किंवा इअर बड ला मेकअप रिमूव्हर ने हा मस्कारा हलक्या हातानं डोळ्याला आणि डोळ्याच्या त्वचेला त्रास होणार नाही असा काढावा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon